आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • This Year, Two Major Champion Tennis Player Nadals Will Now Have The Challenge Of Maintaining Fitness

यंदा मिळणार दाेन मेजर चॅम्पियन टेनिसपटू:नदालसमाेर आता फिटनेस कायम ठेवण्याचे आव्हान

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियामध्ये युनायटेड कपच्या माध्यमातून टेनिसच्या विश्वातील नव्या सत्राला सुरुवात झाली आहे. येत्या ८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या मिक्स टीम इव्हेंटचे पहिल्यांदाच आयाेजन करण्यात आले. या पहिल्याच सत्राच्या स्पर्धेत टेनिसच्या विश्वातील अनेक दिग्गज सहभागी झाले आहेत. याच स्पर्धेच्या माध्यमातून आता हेच टेनिसपटू यंदाच्या सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तयारी करत आहेत. १६ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेईल.

बातम्या आणखी आहेत...