आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या ५ वर्षांच्या मीडिया हक्कांचा ई-लिलाव मंगळवारी झाला. २०२३-२०२७ चे हक्क ४८,३९० कोटींत विकले गेले. मीडिया हक्क स्टार स्पोर्ट्स, व्हायकॉम १८ व टाइम्स इंटरनेटने खरेदी केले आहेत. ‘व्हायकॉम १८’ला ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका व यूकेचे डिजिटल हक्क मिळाले आहेत. टाइम्सला मध्यपूर्व, उ. आफ्रिका व अमेरिकेशिवाय इतर देशांचे जागतिक हक्क मिळाले. भारतीय उपखंडाचे टीव्ही हक्क स्टारला मिळाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.