आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Three time Champion Nadal Enter To The Semifinals In Indian Wells Tennis Tournament |Marathi News

इंडियन वेल्स टेनिस स्‍पर्धा:तीन वेळचा चॅम्पियन नदाल उपांत्य फेरीत दाखल

इंडियन वेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वेळच्या चॅम्पियन आणि माजी नंबर वन राफेल नदालने शनिवारी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गियाेसचा तीन सेटमध्ये पराभव केला.

चाैथ्या मानांकित नदालने ७-६, ५-७, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. आता त्याचा उपांत्य सामना स्पेनच्या कार्लोसशी हाेईल. कार्लाेसने गत विजेत्या कॅमरूनचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...