आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • UEFA Helps 1 Million Children In 100 Countries In 5 Years; 24,000 Youngsters Got A Chance To Watch An International Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:यूएफाची 5 वर्षांत 100 देशांत 10 लाख मुलांना मदत; 24 हजार युवांना मिळाली आंतरराष्ट्रीय मॅच पाहण्याची संधी

नियाेनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएफाची 2015 पासून माेहीम; मैदान बनवण्यासह मुलांना फुटबॉल व किट दिले जाते

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल संघटनेने (यूएफा) २०१५ पासून मुलांना मदत करण्यासाठी फाउंडेशन बनवले आहे. गेल्या पाच वर्षांत त्याद्वारे १०० देशांतील १० लाख मुलांना मदत करण्यात आली. मदत मिळालेल्यांमध्ये ३५ टक्के मुली आहेत. त्यांचा उद्देश मुलांसाठी मैदान बनवणे आणि साहित्य व किट उपलब्ध करून देणे. प्रत्येक वर्षी त्यासाठी एक कोटी रुपये खर्च केला जातो. त्यासह आतापर्यंत ३४ टन खेळाचे साहित्य देण्यात आले. शाळांत ३५००० हजार फुटबॉल वाटप केले. आतापर्यंत २४ हजार मुलांना आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याची संधी मिळाली. यूएफा फाउंडेशनचे महासचिव अर्स क्लुसरने म्हटले की, या माध्यमातून आम्ही चांगल्या सुविधांपासून वंचित असलेल्या खेळाडूंना मदत करू इच्छितो. गेल्या पाच वर्षांत आम्ही या दिशेने चांगले काम करत आहोत.

२०१७ मध्ये याच मुलांनी घेतली हाेती पाेर्तुगालच्या राेनाल्डाेची भेट.

बातम्या आणखी आहेत...