आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल:युएफा गतचॅम्पियन्स लीग फायनलच्या तिकिटाचे पैसे करणार परत

पॅरिस12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपियन युनियन ऑफ फुटबॉल असोसिएशनने (युएफा) आता गतसत्रातील चॅम्पियन्स लीगच्या फायनलच्या तिकिटाचे पैसे परत देण्याचा निर्णय जाहीर केला. गतवर्षी २८ मे राेजी या अंतिम सामन्याचे आयाेजन केले हाेते. मात्र, हा सामना प्रचंड गर्दी व ढिसाळ नियाेजनामुळे तब्बल ३८ मिनिटे उशिराने सुरू झाला. तसेच गाेंधळामुळे तिकीट असलेल्यांना प्रवेश मिळाला नव्हता. त्यांना आता हे पैसे परत मिळतील.

बातम्या आणखी आहेत...