आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण आफ्रिकेचा किकबॉक्सर ड्रिकस डुप्लेसिसने यूएफसी २७६ मध्ये अमेरिकेच्या मिश्र मार्शल आर्टिस्ट ब्रॅड टावारेसला ३-० ने पराभूत केले. आंतरराष्ट्रीय फाइट वीकमध्ये टी-मोबाइल एरिनामध्ये २८ वर्षीय डुप्लेसिसने ३४ वर्षीय टावारेसला २९-२८, २९-२८, २९-२८ ने मात दिली. डुप्लेसिसच्या जोरदार पंचमुळे टावारेसच्या तोंडातून व नाकातून रक्त आले. हा ड्रिकसचा एमएमएमधील १७ वा विजय ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.