आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला फुटबॉल स्पर्धा:अमेरिकेने सलग दुसऱ्यांदा आयर्लंड संघाला हरवले

मिसुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघाने आयर्लंडला आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात १-० ने हरवले. हा सामना सेंट लुईस मिसुरीमध्ये झाला. अमेरिकेकडून अलाना कुकने ४३ व्या मिनिटाला एकमेव गोल करत अमेरिकेला अजेय आघाडी मिळवून दिली. अलानाचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलाच गोल ठरला. मात्र, सामन्यात दोन्ही संघ बरोबरीत दिसत होते. आयर्लंड संधीला गोलमध्ये बदलू शकला नाही. चार दिवसापूर्वी शनिवारी अमेरिकेने आयर्लंडला २-० ने हरवले होते.