आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Uttar Pradesh's Challenge Against Mumbai, Semi final Matches Starting From Tuesday In Ranji Trophy

रणजी ट्रॉफी:मुंबईसमोर उत्तर प्रदेशचे आव्हान, उपांत्य फेरीतील सामन्यांना मंगळवारपासून सुुरुवात

अल्लूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्रातील रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील सामन्यांना मंगळवारपासून सुुरुवात हाेत आहे. यादरम्यान ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबई संघाला उपांत्य लढतीत उत्तर प्रदेशच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे बंगाल आणि मध्य प्रदेश संघ समोरासमोर असतील. या सामन्यात मध्य प्रदेश टीमला आपल्या सुमार क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचवावा लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...