आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बास्केटबॉल:वॉरियर्सच्या स्टीफन करीने 47 गुण मिळवले

सॅन फ्रान्सिस्को5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन बास्केटबॉल लीग (एनबीए) मध्ये गोल्डन स्टेट वॉरियर्सने सॅक्रामेंटो किंग्सचा ११६-११३ असा पराभव केला. सलग ५ पराभवानंतर वॉरियर्सचा हा पहिला विजय आहे. वॉरियर्सच्या स्टीफन करीने ४७ गुण मिळवले. ही त्याची सत्रातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. दरम्यान, अटलांटा हॉक्सने मिलवॉकी बक्सचा ११७-९८ असा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...