आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर:वेस्टर्न ऑस्ट्रेलियन टाॅप स्काेअरर शाॅनची निवृत्ती

पर्थ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या माजी फलंदाज शाॅन मार्शने शुक्रवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याची वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून २२ वर्षांत कामगिरी लक्षवेधी केली. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी २००१ मध्ये पदार्पण केले हाेते. त्याला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने शेफील्ड शील्ड स्पर्धेत पदार्पणाची संधी दिली हाेती. याशिवाय शाॅन मार्श हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात सर्वाधिक १२ हजार ८११ धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला.

बातम्या आणखी आहेत...