आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा३१ वर्षीय बिस्माह मारूफने पाकिस्तानचे महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले. तिने सहा वर्षे संघाचे नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिकेतील टी-२० विश्वचषकातदेखील तिने संघाचे नेतृत्व केले होते, जेथे संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. अनुभवी फलंदाजाने ३४ वनडेत कर्णधारपद भूषवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.