आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमानपद:जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा 2023 मध्ये भारतात

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धा २०२३ मध्ये भारतात होईल. दोन वर्षांपूर्वी आवश्यक शुल्क न भरल्याने भारताकडून पुरुष जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेचे यजमानपद हिसकावले होते. महिलांची स्पर्धा २००६ आणि २०१८ मध्येही भारतात झाली आहे. आता मार्चअखेर आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयोजन होईल.

बातम्या आणखी आहेत...