आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग:जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सर अमित, शिव थापाला राष्ट्रकुलसाठी संधी

पतियाळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सर अमित पंघाल, ऑलिम्पियन शिव थापाला आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे. अमितने ५१ किलाे आणि शिव थापाने ६.३५ किलाे वजन गटाच्या निवड चाचणीत सहभाग घेतला होता. यासह संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली.

भारतीय संघात अमित पंघाल (५१किलो), शिव थापा (६३.५ कि), मोहंमद हसमुद्दीन (५७ किलो), रोहित टोकस (६७ किलो), सुमीत (७५ किलो), आशिषकुमार (८० किलो), संजित (९२ किलो) आणि सागर (९२+) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...