आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:कराटे संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश पवार

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल युनियन शितो रिअो कराटे डू इंडिया संघटनेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षक योगेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर्मनी येथील आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रमुख अली जोहराबी यांनी पवार यांना नुकतेच नियुक्तिपत्र पाठवले. पवार हे ६ दान कराटे ब्लॅक बेल्ट असून ए ग्रेड प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या निवडीबद्दल सुहास दाशरथे, संदीप कुलकर्णी, कैलास शिवणकर, अभिजित देशमुखांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...