आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:युसेन बाेल्टला जीवनगाैरव पुरस्कार

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्टला आता जीवनगाैरव पुरस्काराने गाैरवण्यात आले. बीबीसी स्पाेर्ट््स पर्सनालिटी ऑफ द इयर अवाॅर्ड‌्समध्ये त्याला हा पुरस्कार देण्यात आला. जमैकाच्या या ३६ वर्षीय धावपटूने २०१७ मध्ये निवृत्ती घेतली हाेती. त्याच्या नावे जागतिक स्पर्धेमध्ये विक्रमी १९ सुवर्णपदकांची नाेंद आहे. तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदकेही आहेत.

बातम्या आणखी आहेत...