जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • औरंगाबाद -गत वर्षभरापासून आपल्या चमकदार कामगिरीच्या बळावर पात्रता फेरीची पायरी ओलांडून फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केलेल्या सानिया, ली ना व मारियन बाटरेली यांनी वेगळाच ठसा उमटवला. दुहेरीपाठोपाठच एकेरीत या नवख्या त्रिकूट महिला टेनिसपटूंनी विजयी आघाडी घेऊन फ्रेंच ओपनमध्ये आपला दबदबा निर्माणकेला. त्यामुळे आघाडीच्या महिला टेनिसपटूंचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. एकेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर सानियाने दुहेरीत एलेनासोबत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.एकेरीतील पराभवातून...
  June 2, 06:17 AM
 • रांची - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीसोबत आज रांचीला परतला. या वेळी विमानतळावर त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या वेळी माही पुन्हा नव्या लुकमध्ये अवतरला. धोनीचा नवा लुक बघून सर्वजण आश्चर्यचकित झाले. नव्या लुकमध्ये माही पूर्णपणे मिलिटरी मॅन दिसत होता. या वेळी त्याने मिलिटरी शर्टसह मिलिटरी टोपी आणि जीन्स परिधान केली होती. धोनीचा नवा लुक पुन्हा एकदा चर्चेत आला. विश्वचषकानंतर दुसर्याच दिवशी माहीने टक्कल केले होते.
  June 2, 06:07 AM
 • मुंबई - 31 जानेवारी हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. इंडियन क्रिकेट लीग (आयपीएल) या बंडखोर क्रिकेट लीगचा सेनानी कपिलदेव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारी या दिवशी एकत्रितपणे व्यासपीठावर होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सत्कार सोहळ्यासाठी 1983 च्या विजेत्या भारतीय संघाला आणि त्यांचा कप्तान कपिलदेवला आमंत्रित केलं होतं. कपिलदेवने दिलखुलासपणे या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तो मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपस्थितही राहिला होता.दिव्य मराठीच्या...
  June 2, 06:02 AM
 • मुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्यावर रवाना झाली. या दौर्यावर टीम इंडिया 1 टी-20, पाच एकदिवसीय आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रात्री अडीच वाजता लंडन माग्रे बार्बाडोसला रवाना झाला. भारतीय संघाला त्रिनिदाद येथे 4 जून रोजी एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे. यानंतर 6 व 8 जून रोजी त्रिनिदाद व 11 आणि 13 जून रोजी अँटिग्वा येथे वनडे सामने होतील. वनडे मालिकेनंतर...
  June 2, 05:54 AM
 • मुंबई - भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि तिचे प्रशिक्षक माजी ऑल इंग्लंड विजेते पुल्लेला गोपीचंद यांच्यात नुकतीच दिलजमाई झाली. सायनाला घडविणार्या गोपीचंद यांच्यापासून गेले कित्येक महिने ती अंतर राखून होती. गोपीचंद यांचे सहायक भास्कर हेच तिला मार्गदर्शन करीत होते. चीनमध्ये ग्वांसी येथे नुकत्याच झालेल्या सुर्दीमान कप बॅडमिंटन स्पर्धेत सायना-गोपीचंद ही गुरू-शिष्यांची जोडी एकत्र आली.त्या दौर्यादरम्यान दोघांमधील मतभेद दूर झाले. चीनहून परतलेल्या गोपीचंद यांनी दिव्य मराठीशी...
  June 2, 05:35 AM
 • पॅरिस जागतिक क्रमवारीत सातवी मानांकित रशियन टेनिसपटू मारिया शारापोवा व चीनची 60 वी मानांकित टेनिसपटू ली ना यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. भारताच्या इंडो-पाक रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला दुहेरीत पराभवाचा धक्का बसला.शारापोवाची विजयी आघाडीमहिला एकेरीत र्जमनीच्या अंद्रा पेकोविकविरुद्ध मारिया शारापोवा यांच्यात शर्थीची लढत झाली. विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या मारियाने 2007 च्या कामगिरीला उजाळा दिला. पहिल्या सेटवर शारापोवाने आक्रमक खेळीचे शानदार...
  June 2, 05:23 AM
 • पॅरिस - चौथा मानांकित इंग्लंडच्या ऍण्डी मरेने पुरुष एकेरीत अतिशय रोमांचक लढतीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोएस्कीला पराभूत करून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येथे त्याचा सामना अर्जेंटिनाचा बिगरमानांकित जुआन इग्रेसियो चेला याच्याशी होईल. मरेने उपउपांत्यपूर्व सामन्यात व्हिक्टरवर ७-५, ४-६, ४-६, ६-३, ६-२ ने विजय मिळविला. पाच सेटपर्यंत चाललेली ही लढत अतिशय तुल्यबळ अशीच ठरली. महिला दुहेरीत अमेरिकेच्या वानिया किंग आणि कजाकिस्तानची बारोस्लावा शेवेडोवा यांनी...
  June 1, 01:35 PM
 • दिल्ली - सुदीरमण चषकातील चमकदार विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाने येत्या वर्षभरात दुहेरीत ज्वाला गुट्टासोबत टॉप टेनमध्ये धडक मारण्याचा मानस व्यक्त केला. या जोडीने जागतिक क्रमवारीतल्या ८ व्या मानांकित थायलंडच्या डुगांग अरुकेसोर्न व कुंचाला या जोडीला पराभवाची धूळ चारून विजयी आघाडी घेतली आहे.
  June 1, 01:16 PM
 • सिंगापूर - कॅरिबियन फुटबॉल महासंघाच्या एका समितीला ४ हजार डॉलरची लाच देण्याच्या प्रकरणाच्या चौकशीत अडकलेल्या बिन हम्माम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष चीनचे जिलांग हे पाहणार आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या चौकशीत फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम आणि वॉर्नर हे दोघेही दोषी आढळून आले आहेत. त्यामुळेच या दोघांनाही तात्काळ रविवारी निलंबित करण्यात आले. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनही हम्माम यांनी माघार घेतली. उपाध्यक्ष...
  June 1, 12:44 PM
 • मँचेस्टर - गत दोन दशकांपासून फुटबॉल विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीने यशाचे शिखर गाठणाऱ्या मँचेस्टर सिटी संघाचा मिडफिल्डर पॉल शोल्सने निवृत्तीची घोषणा केली. बार्सिलोनाने मँचेस्टरला पराभवाचा धक्का दिल्यानंतर शोल्सने हा निर्णय घेतला. १९९४ मध्ये फुटबॉलच्या करिअरची शोल्सने सुरुवात केली. चेंडूवर ताबा मिळवण्याचे कसब असलेल्या शोल्सने दोन दशकांच्या कारकीर्दीत महत्त्वपूर्ण कामगिरी करत आतापर्यंत ६७६ फुटबॉल सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १५ गोल केले आहेत. मँचेस्टर युनायटेड...
  June 1, 12:38 PM
 • मुंबई - रांची येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंना सुवर्णपदकासाठी ५ लाख रुपये, रौप्यपदकासाठी ३ लाख रुपये व ब्राँझपदकासाठी १.५ लाख रुपये अशी रोख पारितोषिके १ ते १५ दिवसांत देण्यात येतील. त्याचप्रमाणे राज्याचे नवीन क्रीडा धोरण तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकर विधिमंडळात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्राचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी आज येथे आपल्या जनता दरबारात दिले.महाराष्ट्र ऑलिम्पिक संस्थेचे सरचिटणीस बालासाहेब लांडगे, सहसचिव...
  June 1, 12:35 PM
 • पॅरिस : महिला एकेरीच्या लढतीत चीनच्या 6 व्या मानांकित टेनिसपटू ली ना हीने चमकदार खेळी करून आघाडीच्या पेट्रा क्विव्होटाला 2-6, 6-1, 6-3 गुणांच्या आघाडीने पराभुत करून उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.पेट्रा क्विटीव्हाचा पराभव करून ली ना हिने पहिल्यांदा उपांत्यपुर्व फेरीत गाठण्याची चीनच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे.
  May 31, 02:22 PM
 • पॅरिस - पाच वेळा चॅम्पियपन्सशिपचा बहुमान पटकावलेल्या राफेल नदालने एकेरीत 7-5, 6-3, 6-4 गुणांनी क्रोएशियाच्या इव्हानवर विजय संपादन करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.बोपन्ना-कुरेशी उपांत्यपूर्व फेरीतइंडो-पाक एक्स्प्रेसम्हणून प्रसिध्द असलेल्या रोहन बोपन्ना -एसैम कुरेशी या जोडीने पुरुष दुहेरीत 6-3, 7-5 गुणांच्या आघाडीने अँन्डु-डेनिसला पराभवाची धूळ चारून फ्रेंच ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.भारतीय टेनिसपटू बोपन्ना व त्याचा साथीदार पाक टेनिसपटू कुरेशी या जोडीची लढत कझाकिस्तानच्या...
  May 31, 01:47 PM
 • लंडन - जगातला सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टचा थरार पाहण्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा रोमांच अनुभवण्यासाठी आतापर्यंत तब्बल 10 लक्ष चाहत्यांनी तिकिटांसाठी विनंती केल्याचे वृत्त आहे. लंडन ऑलिम्पिक स्पध्रेच्या आयोजकांना आतापर्यंत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी तिकिटांची सर्वाधिक मागणी होत आहे. ही शर्यत लंडन ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात येत असलेल्या खास ऑलिम्पिक स्टेडियममध्ये...
  May 31, 01:42 PM
 • सातासमुद्रापलीकडे गेलेल्या कबड्डी या मराठमोळ्या खेळाला आता व्यावसायिकतेची हवा लागली आहे. याकामी आंध्र प्रदेशने पुढाकार घेतला असून, येत्या 8 ते 16 जून या कालावधीत विजयवाडा येथे कबड्डी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. या लीगमध्ये महाराष्ट्राचा एकही संघ नाही, अशी खंत व्यक्त होत असतानाच भारतीय कबड्डी महासंघाचे सरचिटणीस जगदीश्वर यादव यांनी आयोजक कमी पडल्याचे मान्य केले आहे. दिव्य मराठीशी यासंदर्भात बोलताना यादव म्हणाले, महाराष्ट्राने कबड्डीच्या बाबतीत देशाला भरभरून दिले आहे....
  May 30, 06:27 PM
 • परभणी - 47 वर्षीय डॉ. रामगोपाल कालानी या जलतरणपटूंनी सलग 30 तास पोहण्याचा नवा विक्रम नोंदवला. नवतरुण जलतरणपटूंनाही लाजवेल अशा या विक्रमी 30 तासांमध्ये 722 फेर्या मारणार्या डॉ. कालानी यांच्या या विक्रमाची लवकरच लिम्का बुकमध्ये नोंद होणार आहे. शहरातील कै. पंजाबराव देशमुख जलतरणिकेत डॉ. कालानी यांनी या विक्रमी पोहण्याची नोंद केली.30 तासांमध्ये 722 फेर्या30 तास सलग पोहण्याचा विक्रम करणार्या डॉ. कालानी यांनी 722 फेर्या मारल्या. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. 10 ते 12 या वेळेत...
  May 30, 06:18 PM
 • मुंबई - भारताला नेमबाजीत लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याचे स्वप्न महाराष्ट्रातही पडले आहे. हे स्वप्न दाखविले आहे महाराष्ट्राची नेमबाज राही सरनौबत हिने.अमेरिकेत अलीकडेच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 25 मीटर्स एअर पिस्तूल स्पर्धेत राहीने 789.7 गुण नोंदवून कांस्यपदक पटकाविले होते. राहीच्या या पराक्रमामुळे तिच्यासाठी लंडन ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. 789.2 एवढे गुण गत ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या खेळाडूचे आहेत. राहीच्या आणि भारताच्या या स्वप्नपूर्तीचा मार्ग पुण्याच्या...
  May 30, 05:59 PM
 • लंडन - वर्षभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर नुकत्याच गंभीर दुखापतीतून सावरलेली माजी प्रथम मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या 7 जुलैपासून होत असलेल्या स्पर्धेत वर्ल्ड टीममध्ये सेरेना विल्यम सहभागी होणार आहे. एकेरीतील सहभागापाठोपाठच दुहेरीत सेरेनाला साथ देण्यासाठी तिची बहीण व्हिनसही स्पर्धेत सहभागी होणार आहे. वर्ल्ड टीममध्ये सहभागी होणार्यांमध्ये सेरेनापाठोपाठच 8 आघाडीच्या टेनिसपटूही सहभागी होणार आहेत. त्यामुळेच ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार...
  May 30, 05:55 PM
 • पॅरिस - माजी अव्वल मानांकित मारिया शारापोव्हाने महिला एकेरीत 6-2, 6-3 गुणांनी तैवानची टेनिसपटू चँग यांगवर विजय संपादन करून फ्रेंच ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. सलामीपासून दमदार खेळीच्या बळावर विजयी मोहिमेवर असलेल्या मारिया शारापोव्हाची लढत चँग यांगसोबत झाली. स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या शारापोव्हाने आक्रमक खेळी करून पहिल्या सेटवर 6-2 गुणांनी बाजी मारली. याच आघाडीच्या आव्हानाला राखून ठेवण्यासाठी कोर्टवर ताबा मिळवून शारापोव्हाने शानदार 6-3 गुणांच्या आघाडीने...
  May 30, 05:54 PM
 • पॅऱिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील दुसर्या फेरीच्या मिश्र दुहेरीत भारताच्या महेश भूपती-झी झेंगला पाचव्या मानांकित रेनीम-मार्सेलो मेलो या जोडीने 4-6, 6-3, 10-7 गुणांनी पराभवाची धूळ चारली. दुहेरीपाठोपाठच भारताच्या भूपतीचे मिश्र दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले.
  May 30, 05:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात