Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • अाेईरेस- चॅम्पियन्स लीग चॅम्पियन रिअल माद्रिदचा सुपरस्टार स्ट्रायकर क्रिस्टियानाे राेनाल्डाेने अाता घरच्या मैदानावर कमबॅक केले. ताे अाता अापल्या राष्ट्रीय संघात सहभागी झाला. यातूनच त्याने पाेर्तुगाल फुटबाॅल संघासाेबत अापल्या घरच्या मैदानावर फिफाच्या विश्वचषकासाठीच्या तयारीला सुरुवात केली. त्यामुळे ताे संघातील खेळाडूंसाेबत सकाळी प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला. दुखापतीमुळे ताे पहिल्या अाठवड्यात या सरावात सहभागी हाेऊ शकला नव्हता. त्याला चॅम्पियन्स लीगच्या दरम्यान दुखापत...
  June 6, 04:33 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - टुनीशिया फुटबॉल संघाची मॅच सुरू असताना त्यांचा गोलकीपार मोइस हसन अचानक मैदानावर कोसळला. त्याने आपण जखमी झाल्याचे सांगितल्याने मॅच थांबवावी लागली आणि ब्रेक घ्यावा लागला. याच ब्रेक दरम्यान त्याच्या सहकारी मुस्लिम फुटबॉलपटूंनी आपली रोजा इफ्तारी केली. हसनने अशाच प्रकारे जखमी झाल्याचे सांगत गेल्या आठवड्यात सुद्धा मॅच थांबवली होती. त्यानंतर त्याने हा प्रकार केवळ आपल्या टीमच्या सदस्यांना इफ्तार करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून केल्याची कबुली दिली. टुनीशिया फुटबॉल संघातील...
  June 5, 04:00 PM
 • पॅरिस- जर्मनीच्या २१ वर्षीय टेनिस स्टार ज्वेरेवने रविवारी राेमहर्षक विजय नाेंदवताना फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासाठी त्याला साडेतीन तास शर्थीची झंुज द्यावी लागली. दुसरीकडे डाेमिनिक थिएमसह माजी नंबर वन सेरेना विल्यम्सनेही स्पर्धेतील अागेकूच कायम ठेवली. सातव्या मानांकित डाेमिनिक थिएमने अंतिम अाठमध्ये प्रवेश केला. त्याने जपानच्या केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने दाेन तास २८ मिनिटांत विजयाची नाेेंद केली. त्याने ६-२, ६-०, ५-७, ६-४ अशा फरकाने विजयश्री खेचून...
  June 4, 07:14 AM
 • अाैरंंगाबाद- जगातील सर्वात उंच सर्वाेच्च माउंट एव्हरेस्ट सर करण्याची माेहीम फत्ते करणाऱ्या अांतरराष्ट्रीय गिर्याराेहक मनीषा वाघमारेचे शुक्रवारी अाैरंगाबादमध्ये अागमन झाले. या वेळी तिचे विमानतळावर माेठ्या जल्लाेषात स्वागत करण्यात अाले. कुटुंबीयांनी औक्षण करून तिचे स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरून माेठ्या उत्साहात तिची मिरवणूक काढण्यात अाली. दरम्यान, या ठिकाणी चाहत्यांनी माेठ्या संख्येने उपस्थिती लावली. विमानतळावरून निघालेल्या मिरवणुकीचा समाराेप अाैरंगपुऱ्यातील स.भु....
  June 2, 07:21 AM
 • नवी दिल्ली- अागामी अाॅगस्ट महिन्यात जकार्ता येथे एशियन स्पर्धा रंगणार अाहे. या स्पर्धेमधून पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन बाॅक्सर मेरी काेमने माघार घेण्याचा संकेत दिला. गत चॅम्पियन मेरी काेम अागामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी हाेणार अाहे. त्यामुळे तिने अाता एशियन गेम्समधून माघारची तयारी दर्शवली. तिने गतवर्षी एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली हाेती. त्यामुळेच अाता तिची नजर जागतिक बाॅक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदकावर लागली अाहे. मेरी काेम ४८ किलाे वजन गटामध्ये अापले काैशल्य...
  June 1, 06:51 AM
 • नवी दिल्ली- थाॅमस चषक बॅडमिंटन स्पर्धेतील उल्लेखनीय खेळीच्या अाधारे भारताच्या युवा खेळाडू एच. एस. प्रणयने जागतिक क्रमवारीत प्रगती साधली. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्तम स्थान गाठले. त्याने पुरुष एकेरीमध्ये अाठव्या स्थानावर धडक मारली. त्याचे अाता ५८,७६० गुण झाले अाहेत तसेच श्रीकांत हा चाैथ्या स्थानावर कायम अाहे. त्याने नुकत्याच झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. यामुळे त्याला क्रमवारीमधील अापले स्थान कायम ठेवता अाले. दुसरीकडे रिअाे अाॅलिम्पिक राैप्यपदक विजेत्या...
  June 1, 06:47 AM
 • ब्यूनस आयर्स-जगातील सर्वात यशस्वी स्ट्रायकर्स लियोनेल मेसीच्या शानदार हॅट््ट्रिकच्या जोरावर अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकाच्या पूर्व सराव सामन्यात हैती संघावर ४-० ने एकतर्फी विजय मिळवला. इतर एका सामन्यात दक्षिण अमेरिकन टीम पेरूनेदेखील स्कॉटलंडवर २-० ने सहज मात केली. मेसीने शानदार कामगिरी करत सर्वांना धोक्याची सूचना दिली. मेसीने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटपूर्वी गोल करत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या खेळाडूने दुसऱ्या हाफमध्ये १२ मिनिटांनंतर...
  May 31, 01:00 AM
 • मनिला - फिलिपाइन्समध्ये एका आइसक्रीम विक्रेत्याला एका झटक्यात घर, नोकरी आणि रोख रक्कम मिळाली आहे. दैनंदिन आइसक्रीम विकून आपला आणि आपल्या 3 मुला-मुलींचा उदरनिर्वाह भागवतो. नुकतेच त्याला हृदयविकाराचा झटका बसला होता. असेच एकेदिवशी आइसक्रीम विकत असताना त्याला जे काही मिळाले त्याचे त्याने कधी स्वप्नातही पाहिले नसेल. त्याचे अवघे आयुष्य बदलणारा तो सेलिब्रिटी कोण आणि नेमके काय घडले याबद्दल जाणून घेऊ... काय घडले? फेसबूक यूझर जेन मनिले यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या...
  May 30, 04:00 PM
 • माॅस्काे- नुकत्याच झालेल्या यूएफ चॅम्पियन्स लीगच्या फायनलनंतर अाता युराेपीय फुटबाॅल क्लबचे सत्रही समाप्त झाले. कारण यामध्ये जगभरातील खेळाडू माेठ्या संख्येत सहभागी हाेतात. त्यानंतर अाता सर्व खेळाडूंची नजर फिफाच्या वर्ल्डकपकडे लागली अाहे. कारण येत्या १४ जूनपासून रशियामध्ये फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे. तब्बल १६ दिवस रंगणाऱ्या वर्ल्डकपमध्ये एकूण ६४ सामने हाेतील. याच्या तयारीसाठी ५६ मैत्रीपूर्ण सामन्यांचे अायाेजन करण्यात अाले. यातूनच ३२ संघ यंदाच्या...
  May 30, 02:41 AM
 • अाैरंगाबाद - औरंगाबादची अवघ्या साडेतेरा वर्षांची धावपटू साक्षी चंपालाल चव्हाणने एका चाचणीत १०० मीटरचे अंतर अवघ्या १२.०६ सेकंदांत गाठण्याचा पराक्रम केला. अाता तिला गतवर्षापर्यंतचा जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्टच्या जमैकातील मैदानावर प्रशिक्षणासाठी संधी मिळाली आहे. १ जूनपासून धर्मशाला येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये ती जमैकात जाणार अाहे. औरंगाबादेत इयत्ता आठवीत शिकत असलेल्या साक्षीची जिद्द व मेहनत पाहून औरंगाबाद मनपा क्रीडा अधिकारी...
  May 29, 02:56 AM
 • मँचेस्टर-सर्वाधिक व्यग्र असणाऱ्या मँचेस्टर शहरातील महत्त्वाचे रस्ते अाता पाच दिवसांसाठी बंद राहणार अाहेत. ही कल्पनाच इतरांसाठी अप्रूप वाटणारी अाहे. मात्र, हे वृत्तही सत्य अाहे. कारण याठिकाणच्या रस्त्यावरून अाता जगातील अव्वल दर्जाचे धावपटू धावताना दिसणार अाहेत. त्यासाठी या रस्त्यावरच दर्जेदार ट्रॅक तयार करण्यात अाला. इंग्लंडच्या मँचेस्टर शहरामध्ये अशा प्रकारची स्पर्धा अायाेजित केली जाते. ग्रेट सिटी गेम्स नावाने ही स्पर्धा हाेते. ही जगातील एकमेव अॅथलेटिक्स मीट अाहे, ज्यामध्ये...
  May 21, 12:18 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिस सेन्शेसन सानिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. एकीकडे गुडन्यूज असताना सानिया मिर्झाच्या घरात एक बॅड न्यूज सुद्धा आली आहे. सानियाची छोटी बहिण अनम मिर्झा घटस्फोट घेत आहे. अनम आणि अकबर रशीद या दोघांचा विवाह नोव्हेंबर 2016 मध्ये झाला आहे. लग्न होऊन 2 वर्षेही झाले नसताना फारकत का घेतली जात आहे याचा खुलासा अद्याप झाला नाही. कारण स्पष्ट नाही अनम आपली बहिण सानिया मिर्झाची स्टायलिस्ट असून ती स्वतःचे फॅशन आउटलेट देखील चालवते. अनम आणि रशीद यांचा विवाह 2016 मध्ये धूमधडाक्यात...
  May 17, 02:39 PM
 • मुंबई - गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ अाता शेवटच्या संधीला सार्थकी लावताना बुधवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमधील अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी सज्ज अाहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई अाणि अार.अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार अाहे. सुमार कामगिरीमुळे या दाेन्ही संघांना अापली लय गमवावी लागली. अाता पुन्हा दबदबा निर्माण करताना प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा मजबूत करण्याचा मुंबई अाणि पंजाब संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल....
  May 16, 03:13 AM
 • मुंबई - युवा कर्णधार अजिंक्य रहाणेने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाच्या यंदाच्या अायपीएलमधील प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या. या टीमने गत सामन्यात गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर धडाकेबाज विजय संपादन केला. राजस्थानची यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. मात्र, दरम्यानच्या संथ गाेलंदाजीमुळे राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला कारवाईला सामाेरे जावे लागले. त्याच्यावर समितीने दंडात्मक कारवाई केेली. त्यामुळे त्याला या प्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड ठाेठावण्यात...
  May 15, 12:58 AM
 • कोलकाता - भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यावरून दुसऱ्या स्थानी घसरली. त्यांच्या क्रमवारीच्या वार्षिक गुणांकनात ३ गुणांचे नुकसान झाले. इंग्लंडला ८ गुणांचा फायदा झाला असून त्याने तिसऱ्या स्थानावरून पहिले स्थान गाठले. इंग्लंडचा (१२५ गुण) संघ २०१३ नंतर पहिल्यांदाच नंबर वन बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडने २०१५ - १६ दरम्यान ६३ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. त्यांनी सहा वनडे मालिका जिंकल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १२५...
  May 3, 02:15 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानले जाते. तर युरोपियन आणि इतर देशांमध्ये हीच क्रेझ फुटबॉलसाठी दिसून येते. अशाच एका क्रेझी फुटबॉल फॅनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फुटबॉल चाहत्याला एका मैदानाने बॅन केले. कुठल्याही परिस्थितीत मैदानात एंट्री देण्यास नकार दिला. मैदानाने त्याला आत येण्यापासून रोखले. पण, मॅच पाहण्यापासून रोखू शकले नाही. त्याने चक्क मैदानाच्या बाहेर एक भली-मोठी क्रेन लावली. त्याच उंच अशा क्रेनवर बसून त्याने लाइव्ह फुटबॉल मॅच...
  May 2, 12:04 AM
 • वुहान- राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवाल, रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के. श्रीकांतने विजयी माेहीम अबाधित ठेवताना गुरुवारी अाशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे भारताच्या साईप्रणीतला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अर्जुन अाणि रामचंद्रन श्लाेकचे पुुरुष दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. अव्वल मानांकित के. श्रीकांतला दुसऱ्या फेरीत विजयी घाेषित करण्यात अाले. त्याच्या...
  April 27, 02:50 AM
 • वुहान- राष्ट्रकुल चॅम्पियन सायना नेहवाल, राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतने मंगळवारी अाशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पदकांच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या या तिन्ही अनुभवी खेळाडूंनी स्पर्धेत अापापल्या गटात विजयी सलामी दिली. दुसरीकडे अर्जुन अाणि श्लाेकनेही सलामी देत दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.मात्र, साैरभ शर्मा अाणि अनुष्का पारिखला पराभवाचा सामना करावा लागला. रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या...
  April 26, 04:57 AM
 • चांगवाेन (द. काेरिया) - भारताचा अनुभवी खेळाडू शहजार रिझवीने मंगळवारी अायएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात राैप्यपदकाची कमाई केली. यासह त्याने भारताला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने २३९.८ गुणांसह राैप्यपदक अापल्या नावे केले. अवघ्या ०.२ गुणांनी पिछाडीवर राहिल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले. भारताच्या २३ वर्षीय रिझवीचे दीड महिन्यात हे दुसरे पदक ठरले. त्यानेे गत महिन्यात (४ मार्च) मेक्सिकाे येथील विश्वचषकात...
  April 25, 02:44 AM
 • मुंबई-राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके मिळवण्याचा प्रमुख क्रीडा प्रकार नेमबाजीला अागामी २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून वगळण्यात आल्यामुळे भारतीयांना संताप येणे साहजिकच आहे; मात्र त्यावर त्या स्पर्धांवर बहिष्कार टाकणे हा योग्य पर्याय नाही, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा यांनी स्पष्ट केले. गेले दोन दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक भारताच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनीही यासंदर्भात हस्तक्षेप...
  April 24, 02:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED