Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला डोहाळे लागले आहेत. तिच्या घरी एक नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिली. सानियाने यापूर्वीच म्हटले होते की तिला आणि पती शोएब मलिक दोघांनाही मुलगी हवी आहे. एवढेच नव्हे, तर तिचे अडनाव मिर्झा राहील असे शोएबने ठरवले आहे. तिने ती पोस्ट शेअर केली तेव्हा पाकिस्तानात प्रचंड टीकेला सामोरे जावे लागते. तरीही सानिया आणि शोएब वेळोवेळी आपल्या मनातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. अशी शेअर केली गुड न्यूज...
  April 23, 06:41 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - प्रोफेशनल रेसलिंगचे महाकुंभ मानल्या जाणाऱ्या WWE मध्ये ते सर्वकाही आहे, जे रेसलिंग फॅन्सना आवडते. या शोमध्ये रोमांस, फायटींग, ट्रॅजेडी आणि मनोरंजन या सर्वांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मात्र असे असतानाही फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न येत असतात. जसे की- ही फायटींग खरी असते की खोटी, हे सर्व नाटकीय तर नाही ना? मोठा पहिलवान लहान पहिलवानाकडून कसा काय हारतो? फाईटदरम्यान झालेल्या जखमांतून निघालेले रक्त खरे असते की खोटे? इत्यादी अनेक प्रश्न टीव्हीवर WWE पाहाणाऱ्या फॅन्सच्या मनात...
  April 22, 05:12 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीने मुंबईविरोधातील आयपीएल सामन्यात 92 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो बनला. त्याचबरोबर यंदाच्या पर्वातीलदेखिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला. पण त्या मोबदल्यान मिळणारा ऑरेंज कॅपचा सन्मान त्याने नाकारला. त्याचे कारण म्हणजे सामन्यातील काही गोष्टींमुळे तो प्रचंड संतापला होता. सामन्यानंतर बोलताना तर तो ही कॅप फेकून द्यावीशी वाटत असल्याचे म्हणाला. नेमके काय घडले.. मुंबई इंडियन्सने कालच्या...
  April 18, 04:57 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले आहे. विशेष म्हणजे, 5 मे रोजी या दोघांचा विवाह निश्चित होता. पण, लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वीच ते एकमेकांपासून दूर झाले आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये निकी बेला हिला प्रपोज करून एंगेजमेंट केल्याच्या एका वर्षानंतर अर्थात 14 एप्रिलला त्याने प्रेम आणि माफीचे ट्वीट केले. यानंतर एका अमेरिकन माध्यमाशी संवाद साधताना संबंध मोडल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा...
  April 17, 11:44 AM
 • गाेल्ड काेस्ट- माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल रविवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली. तिने एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यापाठाेपाठ पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के.श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये प्रत्येकी एका राैप्यपदकाची कमाई केली. बॅडमिंटनपटू चिराग अाणि सात्त्विकने भारताला एेतिहासिक राैप्यपदक मिळवून दिले. यासह भारताने शेवटच्या दिवशी एकूण ७ पदके जिंकली. यामध्ये सायनाच्या एका सुवर्णासह चार राैप्य अाणि दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. या चमकदार कामगिरीसह...
  April 16, 01:03 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सचा रविवारी समारोप झाला. यात दिल्लीची 22 वर्षीय मणिका बत्रा भारताकडून सर्वात यशस्वी अॅथलीट ठरली आहे. तिने 4 पदके मिळवली आहेत. सोबतच, या गेमच्या इतिहासात 4 मेडल जिंकणारी ती पहिली महिला प्लेअर ठरली आहे. तिने हे मेडल्स सिंगल्स, वुमेन टीम, वुमेन डबल्स आणि मिक्स्ड डबल्समध्ये जिंकले आहेत. टेबल टेनिससाठी मॉडेलिंग नकारली... - ग्लॅमरस मणिका बत्रा हिला तिच्या लुक्समुळे शाळा आणि महाविद्यालय सुरू असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर सुरू झाल्या होत्या. काही काळ तिने...
  April 16, 12:04 AM
 • गोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने १७ पदके जिंकली. राष्ट्रकुलच्या इतिहासात भारताने आधी कधीही एकाच दिवसात इतकी पदके जिंकली नव्हती. २०१० मध्ये एकाच दिवशी १५ पदके जिंकली होती. टेबल टेनिस एकेरी व भालाफेकीत प्रथमच सुवर्ण मिळाले. भालाफेकीत नीरज चोपडा, टेबल टेनिसमध्ये मणिका बत्रा, बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, विकास कृष्णन, गौरव सोलंकी, सुमीत व विनेश फोगाटने कुस्तीत, संजीव राजपूतने नेमबाजीत सुवर्ण जिंकले. तसेच भारताने ५ रौप्य, ४ कांस्यपदकेही जिंकली. - ५ वेळची विश्वविजेती...
  April 15, 02:00 AM
 • गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी रेसलर सुमित मलिकने 125 किलो आणि विनेश फोगाटने वुमन्स 50 किलो कॅटेगरीत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. वुमन्स 62 किलोमध्ये साक्षी मलिक आणि मेन्स फ्रीस्टाइल 86 किलोमध्ये सोमवीर यांना ब्राँझ पदक मिळवण्यात यश आले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 54 मेडल जिंकले आहेत. त्यापैकी 23 सुवर्ण पदकं आहेत. भारताने सर्वाधिक 16 पदकं शुटिंगमध्ये जिंकली आहेत. तर रेसलिंगमध्ये आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली आहे. कोणी कोणते पदक जिंकले - मेन्स फ्रीस्टाइल 125 किलो (नॉर्डिक...
  April 14, 03:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दोन प्रकरणांवरून देशभर संताप आहे. रस्त्यांवरून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र या घटनांचा निषेध केला जात आहे. याच मुद्यावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. पण, एका व्यक्तीने तिला पाकिस्तानी म्हणत तिला भारतातील मुद्द्यांवर बोलण्याचा काहीच हक्क नाही असे ट्रोल केले. यावर सानियाने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले जात आहे....
  April 14, 10:33 AM
 • गाेल्ड काेस्ट- भारताच्या १५ वर्षीय नेमबाज अनीश भनवालने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णवेध घेताना इतिहास रचला. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ताे सर्वात युवा नेमबाज ठरला. त्याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान गाठले. गत अाठवड्यात हाच बहुमान भारताच्या १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने पटकावला हाेता. तिला अनीशने मागे टाकले. याशिवाय महाराष्ट्राची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात सुवर्णपदक अाणि अंजुम मुदगिलने राैप्यपदक जिंकले....
  April 14, 12:22 AM
 • - खोलीत नीडल आढळल्याने दोन्ही खेळाडू समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. - भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सचिवांच्या मते, राकेश आणि इरफान यांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भारतीय अॅथलिट्सना भारतात परत पाठवण्यात आले आहे. सीडब्ल्यूजी फेडरेशनचे अद्यक्ष लुइस मार्टिन यांनी सांगितले की, धावपटू केटी इरफान आणि ट्रिपल जंपर व्ही राकेश बाबूला गेम्ससाठी अपात्र ठरवले आहे. इव्हेंटच्या मधूनच त्यांना भारतात परतण्याचे...
  April 13, 11:33 AM
 • गोल्डकोस्ट- बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा मराठमोळा पहिलवान राहुल आवारेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी इतिहास घडवत सुवर्णपदक पटकावले. राहुलने पुरुष गटात ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कुस्तीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीला १५-७ अशी धूळ चारली. त्याचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली. १९ मिनिटांत सुवर्ण राहुलने पहिला सामना ५ मिनिटांत, दुसरा २ मिनिटे, तिसरा व चौथा ६-६...
  April 13, 03:04 AM
 • गाेल्डकाेस्ट- बीडचा प्रतिभावंत कुस्तीपटू राहुल अावारेने मुळी डावाच्या बळावर गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेत डबल चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठाेपाठ दाेन वेळच्या अाॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमारने दमदार पुनरागमन करताना सुवर्णपदकाची कमाई केली. महिला कुस्तीपटू बबिताने कांस्यपदक जिंकले. त्यापाठाेपाठ महाराष्ट्राच्या अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने राैप्यपदक जिंकले. याशिवाय सीमा पुनिया...
  April 13, 02:19 AM
 • गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रेसलिंग इव्हेंटमध्ये आतापर्यंत भारताला 4 मेडल मिळाले आहेत. यात रेसलर सुशील कुमारने अवघ्या 10 सेकंदांत देशाला गोल्ड मिळवून दिला आहे. तर बीडचा राहुल आवारे याने 57 किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. सोबतच बबीता फोगाटने सिलव्हर जिंकले आहे. भारताला कुस्तीमध्ये चौथा मेडल किरणने जिंकून दिला. तिला ब्राँझ मिळाले आहे. याच दिवशी कोल्हापूरची तेजस्विनी हिने रायफल शूटिंगमध्ये सिलव्हर मेडल जिंकले. 50 मीटर रेंज रायफलमध्ये तिने हा मान मिळवला.भारताने...
  April 12, 06:42 PM
 • कॉगोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजांनी भारतासाठी आणखी ३ पदके जिंकली. श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्ण जिंकले. ओम मिठरवालने ५० मीटर पिस्तूल आणि अंकुर मित्तलने डबल ट्रॅपमध्ये कांस्यपदक मिळवले. भारताने नेमबाजी आतापर्यंत ४ सुवर्णांसह १२ पदके आपल्या खात्यात जमा केली. जितू राय स्पर्धे बाहेर झाला. श्रेयसी सिंगने ४ वर्षांत पहिल्या ग्लास्गो राष्ट्रकुलमधील या प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. अखेरच्या फेरीत ३ वरून ४ वर घसरली युवा नेमबाज वर्षा श्रेयसी सिंग...
  April 12, 04:37 AM
 • गोल्ड कोस्ट - जगातील माजी नंबर वन नेमबाज हिना सिद्धू मंगळवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासह तिने भारतीय संघाला दुसरे पदक मिळवून दिले. तिने नुकतेच १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये राैप्यपदक पटकावले. अाता भारताने सहाव्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत १० पेक्षा अधिक सुवर्णपदकाची कमाई केली अाहे. त्यापाठाेपाठ सचिने चाैधरीने पॅरा वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक पटकवले. भारत २१ पदकांसह पदकातालिकेत तिसऱ्या...
  April 11, 02:44 AM
 • मुंबई - आशिया कप क्रिकेट स्पर्धा भारत-पाकिस्तान या देशांमध्ये होण्यापेक्षा क्रिकेटच्या विकसनशील देशात व्हावी हा बीसीसीआयचा दृष्टिकोन एशियन क्रिकेट कौन्सिलच्या क्वालालंपूर (मलेशिया) येथील कार्यकारिणीच्या बैठकीत अधोरेखित झाला. एशियन क्रिकेट कौन्सिलने २०१८च्या एशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) करण्याचा निर्णय घेतला. ५०-५० षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची ही स्पर्धा यंदा १३ ते २८ सप्टेंबर (२०१८) या कालावधीत यूएईमध्ये होईल. या स्पर्धेत भारत,...
  April 11, 02:35 AM
 • गाेल्डकाेस्ट - भारतीय संघाने अापली उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवताना पाचव्या दिवशीही २१ व्या राष्ट्रकुल स्पधॅेतील अापली साेनेरी यशाची लय राखून ठेवली. यातून भारतीय संघाने साेमवारी पाच पदकांची कमाई केली. यात दाेन सुवर्णांसह एक राैप्य अाणि दाेन कांस्यपदकाचा समावेश अाहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील राैप्यपदक विजेत्या जितू राॅयने नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्यापाठाेपाठ के. श्रीकांत अाणि सिंधूच्या नेतृत्वात भारतीय बॅडमिंटन संघाने मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर अंचता कमल...
  April 10, 05:44 AM
 • गोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेत सोमवारी भारताच्या खात्यात आणखी 5 पदके पडली आहेत. नेमबाजीत भारताला आठवे सुवर्ण जीतू रायने मिळवून दिले आहे. 10 मीटर पिस्टल शूटिंगमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. तर याच गटात ओम मिथरवाल कांस्य पदक पटकवले आहे. महिला खेळाडू देखील नेमबाजीत मागे नाहीयेत. 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये मेहूली घोषने रौप्य पदक मिळवले आहे, तर याच गटात अपूर्वी चंदेलाने कांस्य पदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. वेटलिफ्टिर प्रदीप सिंहने 105 किलो वजनी...
  April 9, 11:57 AM
 • गोल्ड कोस्ट- भारतीय शूटर मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून विक्रम प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी १६ वर्षीय मनु सर्वात कमी वयाची शूटर ठरली, तर १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय शूटर आहे. वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवने ६९ किलो वजन गटात एकूण २२२ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले, तर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मनिकाच्या नेतृत्वाखाली टेबल टेनिस संघाने सिंगापूरला ३-१ अशा फरकाने...
  April 9, 01:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED