आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑटो:स्कोडाच्या रॅपिड 1.0 टीएसआय, सुपर्ब आणि एसयूव्हीचे लाँचिंग

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्कोडा ऑटो इंडियाने नवी रॅपिड १.० टीएसआय, लक्झरियएस नवी सुपर्ब आणि नवी एसयूव्ही आभासी परिषदेत लाँच केली. स्कोडाच्या सर्व नव्या गाड्यांच्या एक्सशोरूम किमती अनुक्रमे ७.४९ लाख, २९.९९ लाख आणि २४.९९ लाख रुपयांत उपलब्ध झाल्या आहेत. 

स्कोडाने लाँच केलेली सर्व नवीन वाहने भारत ६ उर्त्सजन मानक आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयार केली आहेत. नवी वाहने टर्बाेचार्जड स्ट्रेटिफाइड इन्जेक्शन(टीएसआय) इंजिन १.० टीएसआय, १.५ टीएसआय आणि २.० टीएसआयमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

0