आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Apple IPhone SE (2020) Launches In India, Starting At Rs 42500, 39 Per Cent More Expensive Than US

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक:अ‍ॅपल आयफोन SE(2020) लॉन्च, भारतात सुरुवातीची किंमत 42500 रुपये, अमेरिकेच्या तुलनेत 39 % महाग 

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने आयफोन SE (2020) चे तीन व्हॅरिएंट लॉन्च केले आहेत

टेक कंपनी अ‍ॅपलने खूप प्रतीक्षेनंतर आयफोनचे स्वस्त मॉडेल आयफोन SE (2020) ऑफिशियली लॉन्च केले. याला भविष्यात आयफोन लाइनअपचे सर्वात अफॉर्डेबल मॉडेल आणि आयफोन SE चे सेकंड जनरेशन मॉडेल देखील म्हणले जाईल. यामध्ये 4.7 इंच स्क्रीन दिली गेली आहे जी आयफोन 8 सह अ‍ॅपलच्या अनके रेग्युलर मॉडेल सारखी आहे. नवा आयफोन SE (2020) अ‍ॅपलची A13 बायनिक चिपसेटने लैस आहे, हीच चिपसेट आयफोन 11 सीरीजमध्येदेखील मिळते. हे आयओएस 13 वर रन करते आणि सोबतच यामध्ये टचआय फिंगरप्रिंट सेंसरदेखील आहे. भारतात याचे 256GB स्टोरेज असलेले टॉप मॉडेलची किंमत 58300 रुपये आहे तर हेच मॉडेल अमेरिकेमध्ये 45 हजार रुपयांचे आहे. म्हणजे पहिले गेले तर भारतात हे 30 टक्के महाग मिळेल. 

आयफोन SE (2020) : व्हॅरिएंट व्हाईस किंमत 

कंपनीने आयफोन SE (2020) चे तीन व्हॅरिएंट लॉन्च केले आहेत. हे 64 जीबीपासून ते 256 जीबीपर्यंतच्या स्टोरेजमध्ये अ‍ॅव्हेलेबल आहेत. मात्र कंपनीने भारतात याच्या उपलब्धत्याबद्दल कोणतीच माहिती दिली नाही. 

स्टोरेज व्हॅरिएंटभारत किंमतयूएस किंमत% महाग
64 GB42500 रु.30600 रु.39%
128 GB47800 रु.38200 रु.25%
256 GB58300 रु.45000 रु.30%

यूएसमध्ये नव्या आयफोन SE (2020) च्या 64GB स्टोरेजच्या व्हॅरिएंटची किंमत कीमत $399 म्हणजे सुमारे 30600 रुपये, 128GB मॉडेलची किंमत $499 म्हणजे 38200 रुपये आणि 256GB मॉडेलची किंमत $549 म्हणजे सुमारे 45000 रुपये आहे. हा ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर ऑप्शनमध्ये अ‍ॅव्हेलेबल आहे. यूएसमध्ये याचे प्री-बुकिंग 17 एप्रिलपासून सुरु होईल आणि विक्री 24 एप्रिलपासून सुरु होईल. 

बातम्या आणखी आहेत...