आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto Expo 2023 Over 30 EV Companies; Hero Honda Bajaj Yamaha Suzuki | Price And Features

ऑटो एक्स्पोत 30 हून अधिक ईव्ही कंपन्या:हीरो-होंडा​​​​​​​-बजाजसारखे मोठे ब्रँड नाही दिसणार; त्या 15 गाड्या ज्यावर असणार आहे नजर

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत 13 जानेवारीपासून ऑटो एक्स्पो 2023 सुरू होत आहे. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पो मार्ट आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक बोलबाला असेल. यामध्ये 30 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश असेल.

बेनेली, कीवे, टॉर्क मोटर्स, मॅटर एनर्जी, अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह, एलएमएल इमोशन, यामाहा आणि सुझुकी यांसारख्या अनेक लहान-मोठ्या कंपन्या आपल्या गाड्यांचे सादरीकरण यात करणार आहेत. मात्र, यावेळी होंडा, हिरो, बजाज आणि टीव्हीएस सारख्या मोठ्या दुचाकी ब्रॅंड्स एक्सोपासून दूर आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला ऑटो एक्सपोमध्ये सादर होणारी संभाव्य वाहने, त्यांची अंदाजे किंमत आणि वैशिष्ट्ये याबद्दल जाणून घेणार आहोत...

बातम्या आणखी आहेत...