आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्झरी कार:बीएमडब्ल्यूने भारतात लाँच केली 1.3 कोटीची 8-सिरीज ग्रॅन कूपे आणि 2.5 कोटींची एम-8 कूपे

नवी दिल्ली एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • बीएमडब्ल्यूने तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात लक्झरी स्पोर्ट््स कार

जर्मनीची लक्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने शुक्रवारी ८-सिरीज ग्रॅन कूपे आणि एम-८ कूपे या कार भारतीय बाजारात उतरवल्या. या कारची किंमत अनुक्रमे १.३ कोटी आणि २.१५ कोटी र. आहे. 

या बीएमडब्ल्यूने तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात लक्झरी स्पोर्ट््स कार आहेत. ८-सिरीज ग्रॅन कूपेमध्ये ३ लिटरचे ६ सिलिंडरचे बीएस-६ पेट्रोल इंजिन आहे. हे दोन्ही मॉडेल ऑर्डर दिल्यानंतर डीलरकडे उपलब्ध होतील.

बातम्या आणखी आहेत...