आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW C 400 GT प्रीमियम स्कूटर लाँच:ग्राहकांना मोजावे लागणार 9.5 लाख रुपये, 9 सेंकदात मिळणार 0-100 kph स्पीड

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

BMW मोटार्सने भारतात आपली नवीन C 400 GT प्रीमियम स्कूटी लाँच केली आहे. याची किंमत कंपनीने 9.95 लाख रुपये इतकी ठेवली आहे. भारतात हा सर्वात महागडा स्कूटर असणार आहे. BMW च्या F900 R आणि F900 XR या गाड्यांच्या तुलनेत या स्कूटरची किंमत फक्त एक लाखाने कमी आहे. तर BMW च्या एंट्री लेवल मोटर सायकल BMW G 310 R आणि G 310 GS च्या तुलनेने तीन पटीने महागडी आहे.

9.5 सेंकदात मिळेल 100 चा स्पीड
या स्कूटरमध्ये 350 CC चा वाटर कूल्ड इंजन देण्यात आले असून, BMW ने दावा केला आहे की, ही स्कूटर अवघ्या 9.5 सेंकदात 0-100 kph चा स्पीड धरू शकते. सोबतचा स्कूटरचा टॉप स्पीड 140 kph देण्यात आला आहे. 214 किलो वजन असून, यात 12.8 लिटर पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. वेगवान स्पीडमध्ये कंट्रोल करण्यासाठी ABS डिस्क ब्रेक देखील देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही स्कूटर विना चावीने देखील सुरु होते. आणि स्कूटरला चोरांपासून वाचवण्यासाठी यात एंटी थेफ्ट अलार्म देखील लावण्यात आले आहे. सोबतच यामध्ये अल्पाइन व्हाइट आणि स्टाइल ट्रिपल ब्लॅक कलर देण्यात आला आहे.

पाहा स्कूटरचे फीचर

सिंगल सिलेंडर इंजिन
सिंगल सिलेंडर इंजिन
सिंगल सिलेंडर इंजिन
सिंगल सिलेंडर इंजिन

​​​​​​​

USB चार्जिंग सॉकेट
USB चार्जिंग सॉकेट
6.5 का कलर TFT डिस्प्ले
6.5 का कलर TFT डिस्प्ले
बूट स्पेस
बूट स्पेस
बातम्या आणखी आहेत...