आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • Subscriptions To The Apps Will Be Available Directly From The Google Play Store, No Need To Download, The Company Has Started Testing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुविधा:Google Play Store मधून थेट मिळेल अॅप्सचे सब्सक्रिप्शन, डाउनलोड करण्याची गरज नाही, कंपनीने सुरू केली टेस्टिंग 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गूगल प्ले स्टोर होणार अपग्रेड
  • लवकरच येणार अँड्राइड 11

गूगल नवीन सब्सक्रिप्शन मॉडल आणण्याच्या दिशेने Google Play Store मध्ये बदल करणार आहे. यामध्ये यूजर्स अँड्रॉइट अॅप्लीकेशनला फोनमध्ये डाउनलोड केल्याशिवाय सब्सक्राइब करु शकतात. असे केल्यानंतर यूजर्सला या अॅपमध्ये वारंवार पॉप-अप होणाऱ्या सब्सक्रिप्शनपासून सुटका मिळू शकते. सध्या Google Play Store मधून कोणतेही अॅप फ्रीमध्ये डाउनलोड केले जाते. मात्र काही अॅप असे आहेत ज्याचा वापर करण्यासाठी सब्सक्राइब करावे लागते. असे करण्यासाठी यूजर्सला अॅप एंस्टॉल केल्यानंतर इन-अॅप मार्केटप्लेसमधून अॅप परचेस करावे लागते. ही सिस्टम लवकरच बदलणार आहे. हा रिपोर्ट गूगलच्या एका ब्लॉग पोस्टमधून आला आहे. मात्र याविषयी जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

अॅप्लीकेशनसाठी हे कसे काम करेल याविषयी गूगलने डिलेमध्ये सांगितलेले नाही 

गूगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, प्ले स्टोरप्रमाणे बिलिंग लायब्ररी 3 व्हर्जन यूजर्सला अॅपच्या बाहेरुन गोष्टी शोधण्यासाठी आणि खरेदी करण्याची सुविधा देते. यात पुढे म्हटले आहे की जेव्हा प्रोमो कोड सबस्क्रिप्शन फ्री ट्रायल्ससाठी ऑफर केले जातात, तर यूजर्स त्या स्थितीमध्ये त्यांना रिडीम करु शकतात. अॅप्लिकेशन इंस्टॉल केलेले नसेल तरीही असे केले जाऊ शकते. गूगलने असे फीचर आणण्याविषयी संकेत दिले आहे. मात्र अॅप्लिकेशन कसे काम करेल याविषयी जास्त डिटेल देण्यात आलेले नाही.

डेव्हलपर्सच्या एका समुहने पहिलेच गूगल प्ले स्टोरमधून डायरेक्ट आपल्या अॅप्सला सदस्यता खरेदी करण्यासाठी यूजर्सच्या सुविधेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. गूगल यूजर्सवा डायरेक्ट प्ले स्टोरमधून सदस्यता खरेदी करण्याची परवानगी देईल. हे कधी लागू करण्यात येईल याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. 

बातम्या आणखी आहेत...