आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायरिंग अंदाज:दूरसंचार क्षेत्रात पुढील वर्षी दुप्पट नोकऱ्या येतील

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुढील आर्थिक वर्षात दूरसंचार क्षेत्रात दुप्पट नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यावर्षी नवीन नोकऱ्यांची संख्या १९ हजार आहे, ती पुढील वर्षी ३८ हजार होईल. पुढील वर्षी नेटवर्क इंजिनिअरिंग, नेटवर्क ऑपरेशन, डेटा अ‍ॅनालिटिक्स इत्यादी पदांसाठी आणखी नोकऱ्या येतील. टीमलीज, मॉन्स्टर डॉट कॉमसह भरतीशी संबंधित अनेक कंपन्यांच्या सर्वेक्षणात ही तथ्ये समोर आली आहेत. भरती व नोकऱ्यांमध्ये वाढ 40 लाख लोक नोकरी करत आहेत सध्या या क्षेत्रात 60 लाख लोकांना नोकऱ्या असतील २०२६ पर्यंत 1% कमी झाल्या नोकरीच्या संधी २०२१मध्ये २०२० च्या तुलनेत

बातम्या आणखी आहेत...