आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:व्हॉट्सअॅप दोन अँड्राॅइड फोनवर वापरता येणार

वॉशिंग्टन16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हॉइस-ओव्हर-आयपी सेवा व्हॉट्सअॅप बेटा युजर्सना सेकंडरी फोन आणि अँड्राॅइड टॅब्लेटला अकाउंट लिंक करण्याची सुविधा देणार आहे. अँड्राॅइड व्हर्जन २.२२.२४.१८ सहयोगी मोडवर युजर्सना दुसरा फोन आणि प्राथमिक अकाउंटला जोडण्याची मुभा देईल.

बातम्या आणखी आहेत...