आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयफोन:फेस मास्कसह अनलॉक करू शकाल आयफोन, अॅपलने अपडेट केले सॉफ्टवेअर

ह्यूस्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेस मास्क घालूनही डिव्हाइस अनलॉक करण्याच्या सुविधेसाठी अॅपलने सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. आयओएस १५.४ सोमवारी जारी केले. डिव्हाइस अपडेट केल्यावर वेलकम स्क्रीनवर मास्कसह फेस आयडी वापराचा पर्याय मिळेल.

बातम्या आणखी आहेत...