आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूरसंचार स्‍पर्धा:अॅपलने सॅमसंगला मागे टाकत केली एक तृतीयांश 5 जी फोनची विक्री

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - ५ जी दूरसंचारच्या व्यावसायिक सेवा अलिकडेच काही देशांमध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामुळेु ५ जी फोनच्या जागतिक बाजारपेठेत स्पर्धा तीव्र झाली आहे. अॅपलने या बाबतीत सॅमसंगला मागे टाकले आहे. सॅमसंगने २०१९ मध्ये पहिल्यांदा ५जी हँडसेट बाजारात आणले होते. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, जानेवारीमध्ये अॅपलने ३७% ५जी फोन विकले. त्या तुलनेत सॅमसंग या जगातील मोठ्या फोन विकणाऱ्या कंपनीचा या मार्केटमध्ये १०% वाटा होता.

बातम्या आणखी आहेत...