आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँड फीचर:जबरदस्त 5,000mAh बॅटरी, आकर्षक डिस्प्ले आणि स्मार्ट फीचर्सने सुसज्ज HONOR 9A

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात सध्या विविध प्रकारचे स्मार्टफोन आणि फीचर्सनुसार त्या-त्या किंमतींवर उपलब्ध आहेत. काही स्मार्टफोन परफॉर्मंसच्या बाबतीत खूप स्ट्राँग आहेत. तर काही फोनमध्ये अगदी प्रोफेशनल कॅमऱ्यासारखे फोटो काढण्याचे आहे. त्यातच काही फोन गरजेपेक्षा जास्त रॅम देत आहेत. अशा एक्सट्रा फीचर्ससाठी जादा पैसे देखील मोजावे लागतात. पण, त्या लोकांचे काय ज्यांना किफायतशीर किंमतीमध्ये स्मार्टफोन हवे आहे. यात त्यांना जबरदस्त परफॉर्मंस, बॅटरी, कॅमेरा आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी हवी. आपल्याला देखील असाच फोन हवा असल्यास HONOR 9A एक चांगला पर्याय आहे. कमी किमतीमध्ये क्वालिटी डिव्हाइस हवे असणाऱ्यांचे हा स्मार्टफोन समाधान करू शकतो.

HONOR 9A एक परवडणारे स्मार्टफोन तसेच मॅजिक UI 3.1 सह अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिम आणि इतर लेटेस्ट फीचर्सने सुसज्ज आहे. HONOR 9A काही खास फीचर्स जे अनेकांना आवडतील.

1. जबरदस्त बॅटरी बॅकअप

HONOR 9A मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जात आहे. यातून आपल्याला दिवसभराचे बॅकअप मिळेल. उल्लेखनीय बाब म्हणजे, HONOR च्या स्मार्टफोनमध्ये पहिल्यांदाच 5000mAh बॅटरी दिली जात आहे. HONOR चा दावा आहे की 5,000mAh च्या बॅटरीने आपण 33 तासांपर्यंत 4G कॉल, 35 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक किंवा 37 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक वापरू शकता. यातून या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता आपल्या लक्षात येईल.

2. रिव्हर्स चार्जिंग

आपण या फोनच्या माध्यमातून रिव्हर्स चार्जिंग सुद्धा करू शकतो. USB OTG सपोर्टच्या माध्यमातून हे करता येईल. 5V 1.2A वर ही चार्जिंग करता येईल. या फोनच्या मदतीने आपण कुठलेही इतर डिव्हाइस चार्ज करू शकता. अर्थात एका फोनने दुसरे फोन चार्ज करता येईल.

3. मोठी स्टोरेज क्षमता, साठवू शकता 11 हजार फोटो

HONOR 9A मध्ये मोठे इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल, ज्याला आपण 512 GB पर्यंत एक्सटर्नल स्टोरेजने वाढवू शकता. फोनमध्ये 3 स्लॉट्स आहेत. यात आल्याला दोन 4G सिमसोबत एक मेमरी कार्ड सुद्धा वापरण्याची सोय आहे. 64GB स्टोरेज तर आहेच, यात 512GB चे एक्सटर्नल कार्ड लावल्यास मेमरी फुल होण्याची काही चिंताच राहणार नाही.

4. ट्रिपल कॅमेरा सेटअप

HONOR 9A मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यामध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा, 5MP सुपर वाइड अँगल कॅमेरा आहे, ज्यातून 120 डिग्री FOV आणि डिस्टॉर्शन करेक्शन टेक्नोलॉजी आहे. यासोबतच यामध्ये 2MP चा डेप्थ असिस्ट कॅमेरा सुद्धा आहे, जे आपल्या फोटोग्राफीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरे आहेत. क्लिअर सेल्फीसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे.

5. जास्त वापरल्यानंतरही डोळ्यांना त्रास होणार नाही असा डिस्प्ले

कमालीच्या व्ह्यूइंग एक्सपीरियंससाठी HONOR 9A मध्ये 6.3 इंच ड्युड्रॉप फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. याचा डिस्प्ले 1600x720 HD+ resolution सह 278 PPI आणि 16.7 मिलिअन कलर प्रदान करते. अधिक वेळ स्मार्टफोन वापरूनही डोळ्यांना त्रास होणार नाही यासाठी यामध्ये Eye Comfort मोड देण्यात आला आहे. हे फीचर TUV Rheinland मार्फत सर्टिफाइड आहे.

6. आकर्षक डिझाइन

HONOR 9A चे डिझाइन आणि कलर्स इतके आकर्षक आहेत की गर्दीतही आपण लोकांच्या नजरेत याल. हा स्मार्टफोन दोन कलर मिडनाइट ब्लॅक आणि फॅण्टम ब्लू मध्ये उपलब्ध आहे, जे पहिल्याच नजरेत आपल्या मनाला भिडेल.

7. जबरदस्त ऑडिओसाठी पार्टी मोड

HONOR 9A मध्ये Huawei Histen 6.0 टेक्नोलॉजी आणि स्मार्ट पीए साउंड सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने 88 डेसिबलचा जबरदस्त साउंड येतो. या फोनमध्ये पार्टी मोड देण्यात आला आहे. याच्या मदतीने आपण जबरदस्त आणि जोरदार आवाजात गाणी ऐकू शकता.

8. आंधारातही पाहून करा फोन अनलॉक

HONOR 9A मध्ये फेस अनलॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यातून आपल्याला कमी उजेडातही फोनकडे पाहून ते अनलॉक करता येईल. यात फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा आहे. तर मग प्रायव्हसीच्या बाबतीत घाबरण्याची काहीच गरज नाही.

9. फ्लॅगशिप ऑपरेटिंग सिस्टिमचे दमदार परफॉर्मंस

हा फोन HONOR च्या फ्लॅगशिप Magic UI 3.1 वर आधारित आहे जे Android 10 वर चालते. हा फोन आपल्याला ऑल-राउंडर फरफॉर्मंससह चांगले यूजर इंटरफेसचे अनुभव प्रदान करतो. या इंटरफेसच्याच मदतीने आपण डार्क मोड फीचरमध्ये रात्री सुद्धा चांगला रीडिंग एक्सपिरिअंस मिळेल.

10. AppGallery : ऑफिशियल अॅप डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्म

HONOR 9A प्री-इंस्टॉल्ड अॅडव्हांस्ड AppGallery सह येते. AppGallery कंपनीचे ऑफिशियल अॅप डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्म आहे. यातून HONOR साठी अॅप्स डाउनलोड किंवा अॅप्स अपडेट उपलब्ध होतात. AppGallery जगातील तिसरे सर्वात मोठे अॅप डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्म असून हे जगभरातील 170 पेक्षा अधिक देश आणि भागांमध्ये उपलब्ध आहे. जगभरात याच्या अॅक्टिव्ह मंथली यूझरची संख्या 40 कोटींपेक्षा अधिक आहे. भारतात AppGallery झपाट्याने लोकप्रिय होत आहे. गेल्या 6 महिन्यातच येथे 10 कोटी अॅप डाउनलोड झाले आहेत. तसेच 10 लाख पेक्षा अधिक नवीन यूजर जुळले आहेत.

11. पेटल सर्च

हे HONOR च्या इन-हाउस विकसित करण्यात आलेले स्टेट-ऑफ-द-आर्ट तंत्रज्ञान आहे. हे अॅप्स आणि न्यूज अपडेट सर्चमध्ये यूझरला सहज आणि अनोखे अनुभव देते. याच्या मदतीने अॅप रिकमंडेशन आणि सर्च, डेली वेदर फोअरकास्ट, टॉप न्यूज, लाइव्ह स्पोर्ट्स स्कोअर आणि शेड्यूल, व्हिडिओ, इमेज, स्टॉक मार्केट अपडेट इत्यादींची माहिती खास पद्धतीने मिळते.

सेल आणि ऑफर्स

HONOR 9A चे इतके फीचर्स जाणून घेतल्यानंतर किंमत माहिती करून घेण्यासाठी उत्सूक असाल. HONOR 9A ची भारतातील किंमत 9,999 रुपये आहे. परंतु, Amazon वर पहिल्या सेलमध्ये फोनवर 1 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे हा फोन 8,999 रुपयाांत उपलब्ध होईल. HONOR ने HONOR 9A च्या माध्यमातून बजेट स्मार्टफोन सिरीजमध्ये आणखी एक डिव्हाइस जोडले आहे. खिशावर जास्त ओझे टाकू न टाकता चांगला स्मार्टफोन घेऊ पाहणाऱ्यांसाठी हा फोन एक चांगला पर्याय आहे.

HONOR 9A ची सेल amazon.in वर 6 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सोबतच, आकर्षक बँक ऑफर्स सुद्धा दिल्या जात आहेत. एक हजार रुपयांच्या डिस्काउंट व्यतिरिक्त एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10% चा इंस्टेंट डिस्काउंट सुद्धा मिळेल. यासोबतच, आपण 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. HONOR 9A खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक उपहार जिंकण्याची संधी असेल. ग्राहक HONOR India च्या कस्टमर सपोर्ट नंबर 18002109999 वर कॉल करून या ऑफरमध्ये सहभागी होऊ शकतात. प्रत्येक स्पर्धकाला HONOR चे VIP सर्व्हिस बेनिफिट मिळेल. तसेच हंगामाचे 3 महिन्यांचे मोफत सब्स्क्रिप्शन सुद्धा मिळेल. दर आठवड्याला भाग्यशाली विजेत्याला HONOR band 3 सुद्धा जिंकण्याची संधी राहील. अधिक माहितीसाठी HONOR चे सोशल मिडिया हँडल्स (Facebook, Twitter, Instagram) फॉलो करा.

बातम्या आणखी आहेत...