आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शानदार डेटा प्लॅन:जिओ आणि एअरटेलपेक्षाही स्वस्त आहे एक्सीटेलचे ब्रॉडबँड प्लॅन, 6 महीन्यांच्या रिचार्जवर मिळेल 3 महीने फ्री डेटा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर एक्सीटेल आपल्या ग्राहकांसाठी शानदार ब्रॉडबँड डेटा प्लॅन घेऊन आले आहेत. कंपनीच्या नवीन ऑफरनुसार, ग्राहकांना 3 महिने फ्री हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. या ऑफरला #FullpeHalfFree नाव दिले आहे. म्हणजेच, 6 महीन्यांच्या रिचार्जवर ग्राहकांना 3 महीन्यांचा अतिरिक्त डेटा फ्री मिळेल. म्हणजेच, ग्राहकांना 6 महिन्यांच्या रिचार्जवर 9 महिने इंटरनेट वापरता येईल.

ऑफर कशी मिळवायची ? या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरवा लागेल. येथे ऑफरसोबत नियम आणि अटींची माहिती दिली आहे. ग्राहक आपली सुविधा आणि गरजेनुसार 100 Mbps, 200 Mbps किंवा 300 Mbps चा प्लॅन निवडू शकतात. ऑफरनुसार, ग्राहकांना 6 महीन्यांच्या प्लॅनवर अतिरिक्त 3 महीने इंटरनेट वापरता येईल.

ठराविक ठिकाणी मिळत आहे सर्व्हिस

एक्सीटेलची इंटरनेट सर्व्हिस अद्याप देशातील 13 शहरांमध्ये दिली जात आहे. यात दिल्ली-एनसीआर, लखनऊ, झांसी आणि जयपूरचा समावेश आहे. परंतू, येणाऱ्या काळात देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा दिली जाईल.

जिओपेक्षाही स्वस्त डेटा प्लॅन एक्सीटेलचे डेटा प्लॅन रिलायंस जिओ आणि एअरटेलच्या फायबर प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत.

डाटा स्पीडएक्सीटेलजिओएअरटेल
100 Mbps699699799
200 Mbps849999999
300 Mbps99914991499
बातम्या आणखी आहेत...