आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फीचर्ड आर्टिकल:पाच गोष्टी, ज्या AppGallery ला बनवतात गूगलचा चांगला पर्याय

टेक डेस्कएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

स्मार्टफोन मार्केटमध्ये नाविन्यास मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. असेच एक नाविण्य काही दिवसांपूर्वी  AppGallery च्या रुपाने समोर आले आहे. Huawei AppGallery गूगलच्या प्लेस्टोरला एक चांगला पर्याय आहे, जो तुम्हाला HONOR 9X Pro मध्ये पाहायला मिळेल. खुप कमी वेळेत तयार झालेल्या AppGallery ला जगभरात पसंती दिली जात आहे आणि याचे 40 कोटींपेक्षा अधिक अॅक्टिव्ह मंथली यूजर्स आहेत. पूर्णपणे सुरक्षित फीचर्स असलेले AppGallery क्विक अॅप आणि दुसऱ्या यूनीक फीचर्समुळे वेगळे आणि चांगले अॅप आहे.

AppGallery सुरुवातीपासूनच अनेकांच्या पसंतीस पडला आहे आणि अतिशय कमी वेळेत हा जगातील तिसरा सर्वात मोठा अॅप्स मार्केटप्लेस बनला आहे. यात तुम्हाला पॉपुलर ग्लोबल आणि क्वालिटी लोकेलाइज्ड अॅप्स मिळतील.

AppGallery Huawei आणि  HONOR चे ऑफिशिअल अॅप डिस्ट्रीब्यूशन प्लॅटफॉर्म आहे, ज्याला पहिल्यांदा चीनमध्ये 2011 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. याचे ग्लोबल व्हर्शन एप्रिल 2018 मध्ये लॉन्च झाले आणि यानंतर आता हा भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात तीन प्रमुख मुद्द्यांवर भर दिला आहे- क्वालिटी, इनोवेशन आणि सिक्योरिटी. यात जगभरातील जवळ-जवळ सर्वच गुणवत्तापूर्ण अॅप्लीकेशंस सामील आहेत. नाविण्याबाबत बोलायचे झाले, तर Huawei च्या यूनीक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षमतेला वेगवेगळ्या प्रकारे वापरण्याची संधी मिळते आणि सुरक्षेबाबत बोलायचे झाले, तर यातील प्रत्येक अॅप्लीकेशन सुरक्षितरित्या डाउनलोड केले जाते. जाणून घ्या ते पाच मुद्दे, ज्यामुळे AppGallery यूजर्सच्या पसंतीस पडत आहे.

1.सुरक्षा

AppGallery तुम्हाला सुरक्षेसोबतच अॅक्सप्लोर करण्याची संधी मिळेल. यात तुमच्या फोनसाठी 360 डिग्री प्रोटेक्शनसोबतच सर्वाही केले आहे.।अॅऐप्स डाउनलोड करने आणि वापरण्यासाठी रॉक-सॉलिड प्रोटेक्शन दिली आहे. AppGallery मध्ये यूजर्सच्या प्रायवसी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. 3 रीजनल सेंटर आणि 15 डेटा सेंटर्सला 20 पेक्षा जास्त कंप्लायंस सर्टिफिकेट मिळाल आहेत. अॅप रजिस्ट्रेशन, बॅकएंड सिक्योरिटी आणि डाउनलोड सिक्योरिटीच्या टप्प्यात AppGallery आपल्या SafetyDetect च्या माध्यमातून रन टाइम प्रोटेक्शनवर काम करते.

2.विकासाचे टप्पे

AppGallery ला लोकप्रिय जागतिक आणि स्थानिक गुणवत्तापूर्ण अॅप्लिकेशंसचे अॅग्रिगेशन आणि डिस्ट्रीब्यूशनचा नऊ वर्षांचा अनुभव झाला आहे. याची सुरुवात 2011 मध्ये झाली. एप्रिल, 2018 मध्ये याला जागतिक पातळीवर लॉन्च करण्यात आले आणि आता हा 170 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे आणि 40 कोटींपेक्षा जास्त मंथली अॅक्टिव यूजर्स आहेत. यात 18 श्रेणींमध्ये विविध अॅप्लिकेशन तुम्हाला मिळतील. यात लाइफस्टाइल, ट्रॅव्हल, एंटरटेनमेंट इत्यादी प्रमुख अॅप्स आहेत. भारताबाबत बोलायचे झाले, तर हे अॅप टॉप 150 पैकी 95 टक्के अॅप्स आधीपासूनच AppGallery मध्ये उपलब्ध आहेत. 

3. भारतातील सर्व लोकप्रिय अॅप उपलब्ध

AppGallery ची भारतीय रणनीती मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आयोजित Huawei Developer Days च्या पहिल्या भारतीय संस्करणासोबतच सुरू झाली. याच्या काही महिन्यानंतरच अॅप्लीकेशंस आणि डेव्हलपर्सचे विशाल नेटवर्क तयार झाले. कंपनीने आतापर्यंत भारतात 2000 पेक्षा जास्त लोकल अॅप्सला AppGallery मध्ये सामील केले आहे. कंपनी लवकरच यात 5000 अॅप्स सामील करणार आहे. 

AppGallery काही लोकप्रिय अॅप्स

 • कम्यूनिकेशन अँड टेलीकॉम— एक्स्प्लोरी, एअरटेल, ट्रूकॉलर, हाइक आणि जिओ ब्राउजर.
 • मॅप अँड हेल्थ— मॅपमायइंडिया आणि आरोग्य सेतू.
 • एंटरटेनमेंट— हंगामा प्ले, हंगामा म्यूजिक, वूट, जी5, सन नेक्स्ट, शेमारू मी आणि एमएक्स प्लेअर.
 • न्यूज अँड एजुकेशन— आज तक, टीओआइ, जी न्यूज, हिंदुस्तान, हिंदू, डेली इंट, बायजूस, इनशॉर्ट्स, एबीपी न्यूज, वर्क इंडिया आणि जियो न्यूज.
 • ई—कॉमर्स आणि बँकिंग— पेटीएम, जोमाटो, ग्रोफर्स, नाइका, फ्लिपकार्ट, जारा, एचडीएफसी, आयसीआइसीआय आणि एसबीआय.
 • हॉस्पिटिलीटी अँड ट्रेव्हल— ओयो, रेड बस, इंडिगो, यात्रा, एअर एशिया, बुकिंग डॉट कॉम, रेलयात्री, क्लियरट्रिप, एगोडा.

4. क्विक अॅप इकोसिस्टम

AppGallery मध्ये तुम्हाला क्विक अॅप इकोसिस्टम मिळते. याद्वारे तुम्ही नवीन प्रकारचे इन्स्टालेशन-फ्री अॅप्स देखील वापरू शकतात. क्विक अॅपच्या मदतीने चांगल युजर एक्सपीरियंस, पावरफुल फंक्शन आणि एचटीएमएल5 पेजेजचे अॅटोमॅटिक अपडेट्स तुम्हाला मिळतात. हे वापरकर्त्यांना नेटिव्ह अ‍ॅप प्रमाणेच अनुभव देते, परंतु या कामासाठी खूपच कमी मेमरी स्पेस घेतो. त्यांची तुलना Android अ‍ॅप्सशी केली असल्यास, त्यांचे कोड फक्त 1/5 प्रमाणात लिहिलेले आहेत,आणि म्हणूनच क्विक अॅप्स मेमरीची अत्यल्प जागा व्यापतात. 1 जीबी स्पेसमध्ये जिथे केवळ 20 नेटिव्ह अ‍ॅप्स वापरले जाऊ शकतात, तिथे इतक्याच जागेत तुम्ही 2000 क्विक अॅप्स सहजरित्या वापरू शकतात. युझर्स आपल्या आवडत्या क्विक अॅप्सला डेस्कटॉपशी जोडू शकतात किंवा त्यांना क्विक अॅप सेंटरवरून देखील अॅक्सेस करू शकतात.

5.AppGallery युक्त फोनमद्ये दुसऱ्या अॅप्सचा कसा वापर कसा करावा?

AppGallery मध्ये तुम्हाला फोन क्लोन सारखे फीचर्स मिळतात, याच्या मदतीने तुम्हा आपल्या जुन्या फोनचे सर्व अॅप्स AppGallery युक्त HONOR फोनमध्ये घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला मित्रांच्या मोबाइलमध्ये फोन क्लोन इन्स्टाल करावे लागेल. यानंतर तुम्ही दिलेल्या फीचर्सचा उपयोग करून सहजरित्या कोणतेही अॅप आपल्या HONOR फोनमध्ये वापरू शकतात. अशाप्रकारे आपण आपल्या आवडीची सर्व अॅप्स देखील वापरू शकता, जे सध्या AppGallery मध्ये उपलब्ध नाहीत.

भारतात पहिल्यांदाच AppGallery चा वापर तुम्ही HONOR 9X Pro मध्ये करू शकतात. अलीकडेच AppGallery सह HONOR 9X Pro फोन भारतात लॉन्च झाला आहे.

HONOR 9X Pro झाला लॉन्च

 • HONOR 9X Pro X सीरीजचा सर्वात दमदार फोन आहे, जो किरीन 810 फ्लॅगशिप प्रोसेसरसोबत लॉन्च केला आहे. जो 7nm टेक्नोलॉजी वर आधारित आहे. हा फोन गेमिंग आणि मल्टीटास्किंगमध्ये त्याच्या समान किंमतीच्या फोनपेक्षा खूप पुढे आहे. तुम्ही जर गेमिंनचे शौकिन असाल तर तुमच्यासाठी HONOR 9X Pro एक उत्तम पर्याय आहे.
 • या शानदार फोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमरासोबत ट्रिपल रियर कॅमरा सेटअप आहे. 6 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटला 17,999 रुपयांत Flipkart खरेदी करता येईल. फोन मिडनाइट ब्लॅक और फँटम ब्लॅक रंगात मिळले.
 • यामध्ये 6.59 इंच फुल-एचडी + (1080x2340पिक्सल) डिस्प्ले आहे. जो 391 पीपीआय पिक्सल डेन्सिटीसोबत येतो. स्मार्टफोनमद्ये किरिन 810 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच GPU Turbo 3.0 टेक्नोलॉजी देखील या फोनमध्ये आहे.

ट्रिपल रियर कॅमरा सेटअप

 • HONOR 9X Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच 8 मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल कॅमरा लेंस दिली आहे. मागील बाजूस 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देखील आहे, जो f / 2.4 अपर्चरसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

4000 एमएएचची बॅटरी

 • फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी दिली आहे. याचे डायमेन्शन 163.1x77.2x8.8 मिलीमीटर आहे. कनेक्टिव्हिटिसाठी 4 जी एलटीई, वायफाय 802.11 एसी, ब्लूटूथ 4.2, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहे. फोनच्या बाजुला दिलेले पॉवर बटन फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

3 हजार रुपयांची सूट

 • 21 आणि 22 मे रोजी होणाऱ्या Special Early Access Sale साठी ग्राहकांना Flipkart वर 19 मेपर्यंत नोंदणी करावी लागेल. कंपनी या सेलमध्ये ग्राहकांना तीन हजार रुपयांची सूट देईल आणि व्याज न घेता ईएमआयचा पर्यायही देईल. यासाठी नियम व अटी लागू असतील.

या लिंकवर क्लिक करून HONOR 9X Pro खरेदी केला जाऊ शकतो 

बातम्या आणखी आहेत...