आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोन:सॅमसंग भारतात गॅलक्सीची नवी मालिका एम 51 आणि गॅलक्सी एम 31 जूनमध्ये लाँच करू शकते

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा मध्यम श्रेणीतील फोन असेल, मात्र किमतीबाबत काहीही खुलासा नाही

सॅमसंग भारतीय बाजारपेठेत गॅलक्सी एम ५१ आणि गॅलक्सी एम ३१ जूनमध्ये बाजारात आणू शकते. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सॅमसंग गॅलक्सी एम ५१ आणि सॅमसंग गॅलक्सी एम ३१ एसमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.  मात्र, सॅमसंगने या दोन्ही स्मार्टफोनला लाँच करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. काेरोना संकटामुळे उत्पादनात अडथळे येत आहेत. हा मध्यम श्रेणीतील फोन असेल, मात्र किमतीबाबत काहीही खुलासा केला नाही.

बातम्या आणखी आहेत...