आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ गॅजेट:सी फेस स्मार्ट मास्क, बोललेल्या शब्दांचाही अनुवाद करेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मास्कमुळे आपल्या चेहऱ्यावरील स्नायूूंवर ताण पडत नाही

हा काय आहे : हे एक अत्याधुनिक प्लास्टिक मास्क आहे. ते मऊ आहे. यात एअरफिल्टर्सही लागलेले आहेत.

काय करू शकतो : मास्क लावल्यामुळे बोलण्यात फरक जाणवतो. या मास्क मुळे हा फरक दूर होतो.

या मास्कमुळे आपल्या चेहऱ्यावरील स्नायूवर ताण पडत नाही व आपण चांगल्या प्रकारे बोलू शकतो. विशेष म्हणजे या मास्कला एक अॅपही जोडलेले आहे. ते स्मार्ट फोनवरील आवाज मजकुरात रूपांतरित करू शकते. स्मार्टफोन स्पीकरद्वारे आपला आवाज अॅम्प्लीफाय करू शकतो. तुम्ही बोललेल्या शब्दांचे बऱ्याच भाषेत अनुवाद करू शकते.

कुठे मिळतो : लवकरच हा मास्क भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. याची किंमत जवळजवळ ३००० हजार रुपये असू शकते.

बातम्या आणखी आहेत...