आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॉट्सअॅप:काही स्मार्टफोनमध्ये उद्यापासून व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपलच्या आयओएस ९ आणि अँड्रॉइडची ४.०.३ ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाइल फोनवर येत्या १ जानेवारीपासून जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप चालणार नाही.

त्यामुळे आयफोन ४ किंवा त्याआधीच्या मॉडेलमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. अशाच प्रकारे ४.०.३ अँड्रॉइड व्हर्जनच्या एचटीसी डिझायर, एलजी ऑप्टिमस ब्लॅक, मोटोरोला ड्रॉइड रेझर आणि सॅमसंग गॅलक्सी एस २ वर हे व्हॉट्सअॅप चालू शकणार नाही. तथापि, या मॉडेलचे व्हर्जन अपडेट केलेले असेल तर व्हॉट्सअॅप वापरता येईल.

बातम्या आणखी आहेत...