आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीव्ह जाॅब्जची मुलगी म्हणते:आयफोन-14 मध्ये नवे काहीच नाही

सॅनफ्रान्सिस्को21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अॅपल’ या अमेरिकेच्या टेक कंपनीने लाँच केलेल्या नव्या आयफोन-१४ बाबत लोकांची प्रतिक्रिया चांगली आली नाही. त्यांच्या मते, हा फोन आयफोन-१४ पेक्षा फार वेगळा नाही. अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जाॅब्ज यांची २४ वर्षीय मुलगी ईव्ह जाॅब्जने आयफोन-१४ शी संबंधित मीम सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करून त्याची खिल्ली उडवली. एका माणसाने जसे शर्ट परिधान केले आहे तसेच शर्ट खरेदी करण्यासाठी तो निघाला असल्याचे ईव्हच्या मीममध्ये दिसत आहे. त्यावरून दोन्ही मॉडेलमध्ये फार फरक नाही, असे स्पष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...