आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हेल्थ गॅजेट:व्हायरसटॅटिक शील्ड : मास्कपेक्षा 50 वेळा जास्त घालू शकता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मास्कपेक्षा 50 वेळा जास्त घालू शकता

काय करते?: त्यात वायरुफेरिन कोटिंग असतो, जी अँटीव्हायरल संरक्षण देते. शील्डचे बेस मटेरियल व कोटिंग मिळून त्याला अँटिव्हायरल मल्टिफंक्शनल शील्डचे रूप देते.

फायदा काय? : मटेरियलचा एकेरी स्तर आहे, त्यामुळे श्वास घेणे सोपे असते. ते धुऊन वापरले जाऊ शकते. मास्कच्या तुलनेत त्याचा ५० पेक्षा जास्त वेळा उपयोग केला जाऊ शकतो.

किंमत : बाजारात जवळपास ३ हजार रुपये आहे. ऑनलाइन मागवू शकता.