Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • वाराणसी : दिवाळीच्या रात्रीचे मणिकर्णिका घाटावरील दृश्य प्रत्येकाचा हादरून टाकेल असे असते. साधक सर्वात पहिले कवटीला रक्ताने अंघोळ घालतो, त्यानंतर जळत्या चितेसमोर कवटी हातामध्ये घेऊन एक पायावर तासंतास उभे राहून शव साधना करतो. divymarathi.com तुम्हाला या तंत्र साधनेविषयी खास माहिती देत आहे. यासाठी पिठाधीश्वर महास्मशान बाबा नागनाथ यांच्याशी चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच बाबाना देवाज्ञा झाली आहे. कवटीमध्ये खप्पर(मातीच्या भांड्याचा फोडलेला अर्धा खंड) भरून जळत्या चितेसमोर करतात साधना -...
  November 6, 12:03 AM
 • इंडोनेशिया - मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे अमृत कलश असल्याचा दावा केला जातो. कुंडू सुकूह नावाच्या या प्राचीन मंदिरात असा एक कलश आहे ज्यात एक द्रव्य गेल्या अगणित वर्षांपासून आहे. त्याबद्दल असा दावा केला जातो की, हे अमृत असून हजारो वर्षे उलटूनही सुकलेले नाही. या कलशात एक शिवलिंगही आहे. असा सापडला हा कलश.. या मंदिराच्या एका भिंतीवर महाभारताचे आदिपर्व लिहिलेले आहे. 2016 मध्ये येथे पुरातत्त्व विभाग डागडुजीचे काम करत होते, तेव्हा त्यांना या भिंतीच्या पायथ्याला अशी एक गूढ...
  September 29, 12:03 AM
 • गणेशोत्सवासाला सुरुवात झाली असून, सर्व गणेश मंदिरांमध्ये श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राच्या संकृतीमध्ये श्रीगणेशाचे मुख्य स्थान आहे. या राज्यात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून गणेशाचे अष्टविनायक दर्शनही पुण्यप्रद मानले जाते. हे अष्टविनायक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम || लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम | ग्रामो रांजण...
  September 17, 07:05 AM
 • भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून दहा दिवसांचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ सर्वांच्या परिचयाचे असतीलच परंतु आज आम्ही तुम्हाला गणेशोत्सवानिमित्त भारतातील काही खास गणेश पिठांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. या गणेश मंदिरांची कोणी स्थापना केली आहे आणि ते ठिकाण याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 17, 07:00 AM
 • हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, एकदा महादेवाने क्रोधामध्ये गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे शीर बसवले परंतु जे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते ते महादेवाने एक गुहेत ठेवले होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गुहेशी संबंधित इतर काही खास रहस्य...
  September 17, 12:01 AM
 • भारतामध्ये अनेक चमत्कारिक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची एक विशेष मान्यता आहे, परंतु उत्तर-प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेशातील एक-एक शिव मंदिर असे आहे, जे आपल्या चमत्कारामुळे विज्ञानासाठीसुद्धा आश्चर्याचा विषय ठरले आहेत. या पाच मंदिरांमध्ये एक कॉमन विशेषतः म्हणजे या पाचही शिवलिंगाचा आकार आपोआप वाढत आहे. या सर्व शिवलिंगाची मान्यता आणि कथा वेगवेगळी आहे. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे पाच शिवलिंग... 1. पौडीवाला शिव मंदिर (नाहन, हिमाचल प्रदेश) हिमाचल प्रदेशातील नाहनपासून...
  August 24, 12:03 AM
 • बुधवार, 15 ऑगस्टला श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी आहे, यालाच नागपंचमी असे म्हटले जाते. या दिवशी महादेव तसेच नागदेवाची विशेष पूजा केली जाते. नागपंचमीला 12 ज्योतिर्लिंगामधील एक उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराच्या शिखरावर स्थित नागचंद्रेश्वर महादेव मंदिर भक्तांसाठी उघडले जाते. हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते. मान्यतेनुसार या मंदिरात विराजित नागचंद्रेश्वरचे केवळ दर्शन घेतल्याने कालसर्प दोष आणि दुर्भाग्य दूर होते. याच कारणामुळे प्रत्येक वर्षी नागपंचमीला...
  August 14, 03:15 PM
 • 12 ऑगस्ट रविवारपासून देवांचे देव महादेवाच्या भक्तीचा पवित्र महिना श्रावण सुरु झाला आहे. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात महादेवाचे पूजेचे विशेष महत्त्व आहे. श्रावण मासात प्रमुख शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी जमा होते. भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल तर या...
  August 13, 12:01 AM
 • मंदसौर : शहरातील विश्वप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात 1947 च्या मुहूर्तानुसार प्रत्येक वर्षी स्वातंत्र्याचा अभिषेक केला जातो. या तिथीनुसार यावेळी स्वातंत्र्यदिन 10 ऑगस्टला आहे. यामुळे या दिवशी सकाळी 9 वाजता विशेष पूजा केली जाईल. ज्योतिष कर्मकांड परिषदेनुसार भारताच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे. या दोषाच्या शांतीसाठी 31 वर्षांपासून तिथीनुसार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. परिषदेचे सदस्य प्रत्येक वर्षी पशुपतीनाथचा दुर्वाभिषेक करून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करतात. ज्योतिषाचार्य...
  August 9, 12:30 PM
 • केरळमध्ये तिरुवनंतपूरमपासून 82 किलोमीटर अंतरावर कोटकुलनारा नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे श्रीदेवी नावाचे एक मंदिर आहे. प्रत्येक वर्षी येथे एक वेगळ्या प्रकारचा देवी दरबार भरतो, ज्याला चमयविलक्कू महोत्सव म्हणतात. वर्षातील दोन दिवस जवळपास गावातील आणि दूरवरून हजारो पुरुष साड्या, लहेंगे परिधान करून येथे येतात. चेहऱ्यावर भरपूर मेकअप असतो, हातामध्ये बांगड्या घातलेल्या असतात. डोक्यावर विगमध्ये गजरा, मेहंदी, लिपस्टिक, काजल लावून पुरुष स्त्रीप्रमाणे सजतात. हे सर्व पुरुष ट्रान्सजेंडर नसतात....
  July 29, 12:01 AM
 • या वेळी बुधवार 27 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरु होत आहे. पहिला जत्था जम्मूतील भगवती नगर आधार शिबिरातून निघेल. यात्रेसाठी दोन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यात्रेकरूंना पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेण्यात येईल. अमरनाथ व्यतिरिक्त काश्मीरमध्ये 8 आणखी प्राचीन गुहा आहेत. यामध्ये काही बुद्ध तर काही शिव गुहा आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास गुहांची माहिती देत आहोत... 1.शेर गोल गुहा - कारगिल मार्गावर पाहण्यासाठी शेर गोल गुहा एक उत्तम ठिकाण आहे. ही...
  June 25, 11:28 AM
 • यूटिलिटी डेस्क- भारतात असे अनेक टुरिंग डेस्टीनेशन आहेत जेथे कमी खर्चात तुम्ही फिरून येऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये कुटुंबासोबत अशा ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन करू शकता, जेथे खर्चही फार होणार नाही आणि तुम्ही तुमच्या सुट्टयाही एन्जॉय कराल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही डेस्टीनेशंसबद्दल सांगणार आहोत, जेथे तुम्ही 2 ते 3 दिवसांसाठी व्हॅकेशन प्लॅन करू शकता ते 3 ते 6 हजार रुपयांत (प्रति व्यक्तिसाठी). 1) ऋषिकेश- हरिद्वार - तुम्हाला तीर्थयात्रा आणि अॅडव्हेंचरचे कॉकटेल हवे असेल तर ऋषिकेश-...
  May 23, 12:40 PM
 • जर तुम्ही तीर्थ यात्रेसोबतच समुद्राच्या जवळपास असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी कन्याकुमारी बेस्ट डेस्टिनेशन आहे. तामिळनाडू राज्याच्या दक्षिण तटावर कन्याकुमारी शहर स्थित आहे. कन्याकुमारी येथे तुम्ही हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचा अनोखा संगम पाहू शकता. येथे 2 समुद्रांचे मिलन दिसून येते. येथे जाणून घ्या, कन्याकुमारीचे खास ठिकाण कोणकोणते आहेत... पहिले ठिकाण आहे कन्याकुमारी मंदिर हे मंदिर पर्यटकांसाठी अत्यंत खास आहे. येथे...
  May 2, 02:54 PM
 • हर हर महादेवच्या जयघाेषात अाणि मंत्राेच्चारात बारा ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख ज्योतिर्लिंग आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराचे कपाट (रविवार, 29 एप्रिल) उघडण्यात अाले. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी हाेती. यंदा प्रथमच मंदिरावर लेझर शाेद्वारे शिवमहिम्याचे दर्शन भाविकांना घडवून देण्यात अाले. केदारनाथ मंदिराच्या कपाट पूजनासाठी उत्तराखंडचे राज्यपाल के. के. पाैल, मंदिराचे प्रमुख पुजारी भीमाशंकर रावल, गंगाधर लिंगा, मंदिर समितीचे कार्यकारी...
  May 1, 02:40 PM
 • थायलंड देशातील बँकॉक शहरात असलेले चाओ माईचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. चाओ माईला प्रजनन शक्तीची देवी मानले जाते. येथील मान्यतेनुसार, ज्या महिलेला मुलबाळ होत नाही, तिने येथे येऊन दर्शन घेतल्यास अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या मंदिरात लाकडापासून तयार केलेले लिंग अर्पण केले जाते. याच कारणामुळे हे मंदिर जगभरात विख्यात आहे. या मंदिरात पुरुषांना प्रवेश नाही. या मंदिरात केवळ महिलाच जाऊ शकतात. Courtesy-JK News
  April 23, 04:43 PM
 • हिंदू पंचागनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीया तिथीला भगवान परशुरामाची जयंती साजरी केली जाते. यावेळी 18 एप्रिल, बुधवारी परशुराम जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला परशुराम यांच्या झारखंड येथे असलेल्या परशु अस्त्राची माहिती देत आहोत. झारखंड राज्यातील रांचीपासून 150 किलोमीटरवर गुमला जिल्ह्यात एका पर्वतावर टांगीनाथ धाम असून येथे परशुराम यांचे परशु अस्त्र असल्याचा दावा स्थानिक लोक करतात. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लोहाराने परशुरामाचे हे अस्त्र चोरी करण्याचा...
  April 18, 01:05 PM
 • इंदूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ आहे. साडेसात नद्या आणि पर्वतरांगेत वसलेल्या जानापाव ठिकाणाशी भगवान परशुराम यांच्या आयुष्यातील विविध घटना निगडित आहेत. परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला जानापाव आणि भगवान परशुराम यांच्यासाठी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. - महर्षीं जमदग्नी यांची तपोभूमी तसेच भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ जानापाव, इंदूरच्या महू तहसील क्षेत्रामध्ये हसलपूर गावात स्थित आहे. - मान्यतेनुसार जानापाव येथे जन्म...
  April 18, 11:24 AM
 • यूटिलिटी डेस्क- 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एका खास ठिकाणाविषयी माहिती देणार आहोत. याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, अशी लोकमान्यता आहे. झारखंडमधील गुमला या जिल्ह्यात आंजन या गावी हे ठिकाण आहे. येथे एक गुहा आहे. ही गुहाच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे म्हटले जाते. कलियुगात ही गुहा हनुमानाची आई अंजनीच्या क्रोधामुळे बंद झाली, अशी मान्यता आहे. देवी अंजनीच्या नावावरून या गावाचे नाव ठेवण्यात आले आहे आंजन हनुमानाची आई अंजतीच्या नावावरून या...
  March 27, 03:07 PM
 • चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध...
  March 25, 12:03 AM
 • सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या...
  March 19, 03:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED