जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • यूटिलिटी डेस्क- 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित एका खास ठिकाणाविषयी माहिती देणार आहोत. याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला, अशी लोकमान्यता आहे. झारखंडमधील गुमला या जिल्ह्यात आंजन या गावी हे ठिकाण आहे. येथे एक गुहा आहे. ही गुहाच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचे म्हटले जाते. कलियुगात ही गुहा हनुमानाची आई अंजनीच्या क्रोधामुळे बंद झाली, अशी मान्यता आहे. देवी अंजनीच्या नावावरून या गावाचे नाव ठेवण्यात आले आहे आंजन हनुमानाची आई अंजतीच्या नावावरून या...
  March 27, 03:07 PM
 • चैत्र मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध...
  March 25, 12:03 AM
 • सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे. यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होत आहे. आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तीपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे. ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या...
  March 19, 03:17 PM
 • चैत्र नवरात्र सुरु झाली असून या पवित्र काळात वैष्णो देवीच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने अवश्य येथे जातात. हे जगप्रसिद्ध आणि सर्वात पवित्र तीर्थ स्थळ असलेले वैष्णव देवीचे मंदिर जम्मू-काश्मिर राज्याच्या त्रिकुटा पर्वतांवर वसले आहे. वैष्णो देवीचे पवित्र मंदिर एका पर्वताच्या गुहेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त येथील यात्रा करतात. वैष्णो देवीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व येथील गुहेला आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी प्राचीन गुहेचा प्रयोग केला जात होता. ही...
  March 19, 12:03 AM
 • जगभरात अनेक प्राचीन गुहा आहेत. या गुहा प्राचीन असण्यासोबतच धार्मिक दृष्टीनेही यांचे खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच 8 प्राचीन आणि खास गुहांची माहिती देत आहोत. वराह गुहा(महाबलीपुरम, तामिळनाडू) तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथील वराह गुहा खुप प्रसिध्द आहे. येथे विष्णु देवाचे मंदिर आहे. या गुहांची कलाकृती इतकी सुंदर आहे की, युनेस्कोने याला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. या गुहेव्यतिरिक्त सित्तनवसल आणि नॉर्थमलाई गुहा सुध्दा प्रसिध्द आहे. महाबलीपुरम येथे जाण्यासाठी बस,...
  March 15, 03:32 PM
 • तीव्र उन्हाळा सुरु झाला आहे. मैदानी परिसरात गरम हवा लोकांना त्रस्त करत आहे. सुट्यांमध्ये थंड ठिकाणी जाण्याची इच्छा होते. यावेळी हिमायलचे हिल स्टेशन मनाली, डलहौजी, नैनीताल यांसरख्या डेस्टीनेशनर खुप गर्दी असते. अशाच लोकांना शांत ठिकाण हवे असते. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांविषयी सांगणार आहोत जेथे मनाली, शिमला यांसारखी गर्दी असणार नाही. जाणुन घ्या सातपुडाच्या रानी पंचमढीच्या खास गोष्टी... 1. पंचमढी सातपुडा पर्वतावर वसलेले पंचमढी मप्र आणि आजुबाजूच्या राज्यातील लोकांसाठी आकर्षणाचे...
  March 13, 12:00 AM
 • माउंट आबूमधील अचलेश्वर महादेव जगातील असे एकमेव मंदिर आहे, जेथे महादेवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. या ठिकाणी महादेवाची विविध प्राचीन मंदिरे असल्यामुळे माउंट आबुला अर्धकाशी नावाने ओळखले जाते. या मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, महादेवाच्या याच अंगठ्यावर माउंट आबू पर्वत स्थित आहे. ज्या दिवशी महादेवाच्या पायाच्या अंगठ्याचे हे चिन्ह नष्ट होईल त्याच दिवशी हा पर्वतही नष्ट होणार असल्याचे मानले जाते. मंदिरात आहे चार टन वजनाचा नंदी - या मंदिराच्या मुख्य दरवाजामधूनच पंचधातूने...
  February 23, 05:42 PM
 • मंदिर छोटे असो किंवा मोठे प्रत्येक मंदिराबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव असतो. परंतु काही मंदिरांच्या चमत्कारिक गोष्टी ऐकून भक्त लांबून-लांबून दर्शनसाठी येतात. मंदिरांमधील दिव्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंदिरांची माहिती देत आहोत, ज्यामधील अग्नी वर्षानुवर्षापासून जळत आहे. या दिव्य अग्नीचे दर्शन करून भक्त स्वतःला धन्य मानतात. ममलेश्वर महादेव हिमाचल प्रदेशातील ममलेश्वर महादेव मंदिरात स्थित असलेल्या या धुनीला अग्नू कुंड असेही म्हटले...
  February 20, 12:36 PM
 • भारतामध्ये हनुमानाचे लाखो मंदिरे आहेत, परंतु यामधील काही मंदिरांची खास विशेषता आहे. याच कारणामुळे हनुमानाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी मंदिरात राहते. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही विशेष चमत्कारिक हनुमान मंदिरांची माहिती देत आहोत. हनुमान मंदिर, अलाहाबाद (उत्तर प्रदेश) अलाहाबाद किल्ल्याजवळील झोपलेल्या हनुमान मूर्तीचे हे छोटेसे परंतु प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील झोपलेल्या हनुमानाची मूर्ती 20 फुटाची आहे. पावसाळ्यात हा सर्व परिसर जलमय होतो. तेव्हा ही मूर्ती दुसर्या ठिकाणी...
  February 17, 09:47 AM
 • महादेवाची विविध मंदिरे जगभरात आहेत. यामधील काही मंदिरांचे निर्माण मनुष्यांनी केले आहे तर काही मंदिरे प्राचीन काळापासून स्थित आहेत. महादेवाचे असेच एक मंदिर पाकिस्तानात स्थित असून या मंदिराचे नाव आहे कटासराज शिव मंदिर. कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल गावाजवळून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कटस नावाच्या पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर महाभारत काळातही (त्रेतायुग) होते अशी मान्यता आहे. या मंदिराविषयी पांडवांशी संबंधित विविध कथा प्रसिद्ध आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा,...
  February 16, 12:01 AM
 • केरळच्या तिरुअंनतपूरमध्ये भगवान विष्णुचे प्रसिद्ध पद्मनाथस्वामी मंदिर आहे. देशरातील वैष्णव मंदिरामधील हे एक विशेष आणि केरळमधील खास पर्यटनस्थळ आहे. मंदिरात पद्मनाथ स्वामींच्या मुर्तीची स्थापना कोणी आणि केव्हा केली, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. मात्र कलियुगाच्या पहिल्या दिवशी, 5000 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली, अशी मान्यता आहे. या मंदिराच्या गर्भ गृहात खजिना मिळाला होता, यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात श्रींमत मंदिरांपैकी एक आहे. येथे जाणुन घ्या पद्मानथ मंदिराच्या...
  February 15, 10:11 AM
 • भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री (13 फेब्रुवारी, मंगळवार) च्या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल आज महाशिवरात्रीच्या दिवशी घरबसल्या घ्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन.
  February 13, 12:01 AM
 • हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाची खास माहिती देत आहोत. या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या... या मंदिराचा इतिहास आणि इतरही रोचक गोष्टी....
  February 12, 05:55 PM
 • हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या गावात यमदेवाचे एक अनोखे हे मदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. या मंदिराजवळ पोहचल्यानंतरही अनेक लोकांना मंदिरात जाण्याचे धाडस होत नाही. मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करून निघून जातात. कारण या मंदिरात स्वतः धर्मराज यमदेव राहतात. पुढे वाचा या मंदिरासंदर्भातील इतर काही खास गोष्टी....
  February 12, 05:50 PM
 • भारतातील जम्मू-काश्मीर राज्यात महादेवाशी संबंधित एक अनोखी जागा आहे. या जागेविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. मान्यतेनुसार, या गुहेत स्वतः भगवान शिव निवास करतात आणि येथे एक भुयार तयार करण्यात आले असून त्याचे दुसरे टोक अमरनाथ गुहेमध्ये उघडते. स्थानिक मान्यतेनुसार या भुयारामध्ये जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती पुन्हा परत येत नाही. जम्मूपासून 140 किलोमीटर अंतरावर उधमपूर नामक ठिकाणी महादेवाची चमत्कारिक गुहा स्थित असून, ही शिवखोडी नावाने प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही...
  February 12, 05:13 PM
 • भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री (13 फेब्रुवारी, मंगळवार) च्या दिवशी महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल तर या घरबसल्या घ्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन.
  February 12, 03:44 PM
 • हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. महादेवाच्या विशेष उपासनेसाठी महाशिवरात्रीची ख्याती आहे. जीवनातील दुःख, अडचणी, पाप, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आजच्या दिवशी महादेवाची भक्तिभावाने उपासना केली जाते. प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी, देवतांनी, असुरांनी देवांचे देव महादेवाची तपश्चर्या करुन वरदान प्राप्त केले आहेत. भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून यामधील पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. महाशिवरात्री (मंगळवार, 13...
  February 12, 12:39 PM
 • देवांचे देव महादेवाची मंदिरे संपूर्ण जगभरात आहेत. परंतु या मंदिरांव्यतिरिक्त अशा काही शिव मूर्ती आहेत, ज्या मोठ्या असण्यासोबतच अतिशय सुंदर आहेत. आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्री (13 जानेवारी, मंगळवार)च्या निमित्ताने देश-विदेशातील या विशाल शिव मूर्तींची माहिती देत आहोत...
  February 10, 02:31 PM
 • भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक दरवर्षी थायलंडच्या यात्रेला जातात. तेथील बँकॉकची नाइट लाइफ तर जगभरात प्रसिद्ध आहे. येथे केली जाणारी थाई मसाजही अतिशय लोकप्रिय आहे. थायलंड-बँकॉकचा प्रवास केवळ 30 ते 40 हजार रुपयांमध्ये करता येऊ शकतो. विशेष म्हणजे येथे भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधाही देण्यात येते. दिल्ली-मुंबईहून थायलंडसाठी फ्लाइट्स मिळू शकतात. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, थायलंडमधील 10 लोकप्रिय ठिकाणांविषयी...
  February 9, 12:00 AM
 • महाभारत होऊन आज हजारो वर्ष उलटून गेले आहेत, परंतु आजही त्या काळासंबंधीत अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत. महाभारतात अशा अनेक मंदिर आणि शिवलिगांचे वर्णन मिळते ज्यांची स्थापना स्वतः पांडवांनी केली होती. ज्यामधील काही शिवलिंग आजही आहेत. जाणुन घेऊया अशाच 8 शिवलिंगाविषयी, ज्यांची स्थापना स्वतः पांडवांनी केली होती. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे कोणकोणते 8 शिवलिंग आहेत...
  February 8, 02:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात