जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • शेगाव : योगिराज श्री संत गजानन महाराजांचा आज (7 फेब्रुवारी, बुधवार) 140 वा प्रकट दिन आहे. या महोत्सवानिमित्त मागील आठवडाभरापासून संतनगरीत दररोज राज्यातील शेकडो भजनी दिंड्या वारकऱ्यांसह श्री च्या दर्शनासाठी येत आहेत. आज श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावात भाविकांनी गर्दी केली असून भाविक आनंद सागरलाही भेट देत आहेत. आनंद सागर देशातील प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला या निमित्ताने आनंद सागरमधील काही खास फोटो दाखवत आहोत. भाविकांसाठी आहेत या सुविधा.. -...
  February 7, 12:03 AM
 • पर्यटकांसाठी राजस्थानची उदयपूर सिटी हे एक बेस्ट डेस्टीनेशन आहे. प्रत्येक वर्षी जगभरातून येथे लाखो पर्यटक येतात. आपल्या कलात्मक शैलीसाठी हे शहर अत्यंत प्रसिद्ध आहे. उदयपूरला तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. येथील ऐतिहासिक महलांचे वैभव पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, उदयपूरमधील 10 स्थळे ज्यांच्याविषयी जाणुन घेतल्यावर तुम्हालाही तेथे भेट द्यावीशी वाटेल...
  February 6, 12:00 AM
 • रामायण काळापासून श्रीलंका आणि भारताचे घनिष्ठ संबंध आहेत. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी लंकेत जाऊन रावणांसह सर्व असूरांचा वध केला होता. आणि विभीषणकडे श्रीलंकेचे राज्य सोपवले होते. तेव्हापासून भारतामध्ये श्रीलंकेला रावणाची लंका म्हणून ओळखली जाते. हा एक छोटासा देश आहे. मात्र पर्यटनाच्या दृष्टीने या देशाची यात्रा अत्यंत आनंददायी ठरु शकते. श्रीलंकेतील राज्य आणि जिल्हे - श्रीलंकेमध्ये एकूण 9 राज्य आणि 25 जिल्हे आहेत. 4 फेब्रुवारी, 1948मध्ये श्रीलंका इंग्रजांपासून...
  February 5, 10:40 AM
 • पर्यटकांसाठी सर्वात आकर्षक स्थळ म्हणजे थायलंड. येथील जीवन शैली आणि नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. यामुळेच भारतातूनही मोठ्या संख्येने पर्यटक थायलंडला जातात. हा दक्षिण-पुर्व आशियातील एक देश आहे. याच्या जवळपासय कंबोडिया, मलेशिया आणि म्यानमार असे देश आहेत. बँकाक ही थायलँडची राजधानी आहे. येथे फिरण्यासाठी बँकाक, पटाया, फुकेट, अयूथया ऐतिहासिक उद्यान, चियांग माई, नखेन पथोम खास असे अनेक स्थळ आहेत. तुम्हालाही थायलंडला जायचे असेल तर पुढील स्लाइडरवर सांगितलेल्या 10 गोष्टींकडे अवश्य लक्ष...
  February 1, 02:46 PM
 • महादेवाचे मंदिर संपुर्ण भारतात आहेत. महादेवाचे असे अनेक मंदिर आहेत ज्याचा संबंध पौराणिक काळासोबत आहे. आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या अशा मंदिराविषयी सांगत आहोत, ज्यासा संबंध रामायण काळापासुन जोडला गेला आहे. भारताच्या दक्षिण भागाच्या कर्नाटक राज्यात उत्तर कन्नड जिल्हा आहे. या जिल्हात्या भटकल तालूक्यात मुरुदेश्वर मंदिर आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किना-यावर बनले आहे. समुद्र किनारा असल्यामुळे येथील नैसर्गित वातावरण सर्वांनाचे मन मोहून टाकते. खुप सुंदर असण्यासोबतच हे शिव मंदिर खुप...
  January 28, 12:05 AM
 • भारताच्या उत्तरेला वसलेला नेपाळ हा एक सुंदर देश आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि लोकांची वेशभुषा अतिशय विलोभनीय आहे. तुम्हाला पर्यटनासाठी भारताबाहेर जायचे असेल तर नेपाळ एक उत्कृष्ट ऑप्शन आहे. नेपाळला जाणेही फार सोपे आहे. येथे एका बाजुला उंच हिमालय तर दुसरीकडे अनेक तीर्थ स्थळे आहेत. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, नेपाळच्या अशा 10 बाबी ज्या या देशाला बनवतात फार खास...
  January 27, 12:38 PM
 • वाराणसी- काशी विश्वनाथ मंदिराजवळ गंगेच्या किना-यावर असलेल्या रत्नेश्वर महादेव मंदिराला पाहून कोणालाही असे वाटते की, भुंकप किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे मंदिर काहीसे झुकले असावे. मात्र यामागील कारण वेगळे आहे. असे म्हटले जाते की, एक आईच्या शापामुळे या मंदिराची अशी अवस्था झाली आहे. यामुळे वर्षातील 4 महिने हे मंदिर पाण्यातच बुडालेले असते. शानदार Inडिया या सिरीज अंतर्गत आम्ही तुम्हाला देशातील अशाच जलमग्न मंदिराविषयी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहोत. रत्नेश्वर महादेव मंदिर...
  January 27, 12:00 AM
 • आज 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या मंदिराविषयी सांगत आहोत, जेथे भारताच्या नकाशाची पूजा होते. या व्यतिरिक्त इतरही असे मंदिर आहेत, जे आपल्या विशेषतेमुळे प्रसिद्ध आहेत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 11 मंदिरांविषयी...
  January 26, 12:04 AM
 • ज्यांना विदेशात फिरायला आवडते, त्यांच्यासाठी सर्वात चांगले डेस्टिनेशन म्हणजे स्विर्त्झलँड. या देशाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. भारतातूनही मोठ्या संख्येने पर्यटक या देशात जातात. भारत आणि स्विर्त्झलँडमध्ये किमान 7 हजार किमी एवढे अंतर आहे. बर्न ही या शहराची राजधानी आहे. जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमन या येथील राजभाषा आहे. स्विर्त्झलँडच्या आसपास फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन हे देश आहेत. स्पेनमध्ये अनेक विलोभनीय स्थळे आहेत. जाणुन घेऊयात स्विर्त्झलँडमधील 5 अशी ठिकाणे जेथे मोठ्या...
  January 25, 02:23 PM
 • जगभरातील काही प्रसिद्ध तीर्थस्थळांजवळ गरम पाण्याचे कुंड आढळून येतात. भारतामध्ये गरम पाण्याचे कुंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही खास जलकुंडांची माहिती. या कुंडांमधील पाणी हजारो वर्षांपासून गरम आहे. 1. यमुनोत्री (उत्तराखंड) यमुनोत्री उत्तराखंड राज्यात यमुना नदीचे...
  January 25, 11:53 AM
 • हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटले जाते. या ठिकाणी अनेक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ आहेत. कांगडा जिल्ह्यात एक अनोखे शिवलिंग असून येथील कंठगढ महादेव पाणीदार अर्धनारीश्वर रूपातील शिवलिंग आहे. यासोबतच शिव-पार्वती रूपात असलेल्या दोन्ही शिवलिंगांमधील अंतर आपोआप कमी-जास्त होत राहते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित खास गोष्टी...
  January 23, 05:39 PM
 • काशी महादेवाचे सर्वात आवडते नगर असून महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे. काशी शहराशी संबधित असेच इतरही रहस्य आहेत, जे या ठिकाणाला आणखी खास बनवतात. या मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  January 22, 07:00 AM
 • मंदिरांमध्ये सामान्यतः नारळ, पेडा, खडीसाखर किंवा एखादी मिठाई प्रसाद स्वरुपात दिली जाते. परंतु भारतातील काही मंदिर असे आहेत, जेथे या सर्वांपेक्षा वेगळ्याच प्रकारचा प्रसाद दिला जातो. काही मंदिरांमध्ये तर अशा प्रकारचा प्रसाद दिला जातो, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. येथे जाणून घ्या, भारतातील कोणकोणत्या मंदिरात वेगळ्या पद्धतीचा प्रसाद दिला जातो. कालभैरव मंदिर (मध्य प्रदेश) मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी उज्जैनमध्ये विविध प्राचीन आणि रोचक मंदिर आहेत. यामधीलच एक आहे कालभैरव मंदिर....
  January 16, 12:43 PM
 • झांसी (यूपी)- शहरापासून 14 किमी दूर दतिया जिल्ह्यातील उनाव बालाजी मंदिराप्रती येथील भक्तांमध्ये विशेष आस्था आहे. मागील 400 वर्षांपासून या मंदिरामध्ये अखंड ज्योती जळत आहे. फेस्टीव्हलमध्ये देवाला अर्पण करता यावे म्हणून तूप साठवण्यासाठी येथे 9 विहिरी खोदण्यात आल्या आहेत. भक्तांमध्ये मान्यता आहे की, मकर संक्रांतीला या मंदिरात आल्याने अनेक आजार दूर होतात. ज्या दाम्पत्यांना पूत्र होत नाही, त्यांनी सूर्याची पहिली किरण मंदिरातील गर्भगृहातील देवाच्या मूर्तीवर पडताच त्याचे दर्शन घेतले तर...
  January 15, 03:25 PM
 • आज 14 जानेवारी मकरसंक्रांती आहे. हा दिवस सूर्यदेवाशी संबंधित आहे. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सूर्यदेवाच्या खास मंदिराविषयी सांगत आहोत. - ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराचा आकार एखाद्या रथाप्रमाणे दिसतो. हे मंदिर भारताच्या मध्यकालीन वास्तूकलेचे एक अनोखे उदाहरण आहे. - या मंदिराचे निर्माण राजा नरसिंहदेव यांनी 13 व्या शतकात केले होते. हे मंदिर विशिष्ठ आकार आणि शिल्पकलेमुळे जगभारत प्रसिद्ध आहे. - जवळपास 112 वर्षांपासून या मंदिरात माती भरलेली आहे. अनेक आक्रमण आणि नैसर्गिक संकटांमुळे या...
  January 14, 12:08 AM
 • 14 जानेवारीला मकर संक्रांती पर्व आहे. या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात, अशी मान्यता आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या 10 सूर्यमंदिराबद्दल माहिती देत आहोत. ही 10 मंदिरे अत्यंत प्राचीन आहेत. 1. मोढेरा सूर्य मंदिर, गुजरात अहमदाबादपासून 100 किमी अंतरावर हे मंदिर आहे. सम्राट भीमदेव सोळंकीने या मंदिराचे निर्माण केले होते, अशी मान्यता आहे. सोळंकी राजघराणे हे सूर्यवंशातील होते. सूर्य हे त्यांचे कुलदैवत होते. यामुळे आपल्या आराध्य देवतेचे भव्य मंदिर...
  January 13, 10:54 AM
 • धर्म शास्त्रानुसार 8 लोकांना चिरंजीवी म्हणजे अमर होण्याचे वरदान आहे. यामध्ये भगवान हनुमान हे आहेत. प्रभू श्रीराम आणि देवी सीतेचे वरदान मिळाल्यामुळे हनुमान अमर आहेत. मान्यतेनुसार कैलाश पर्वतावर उत्तर दिशेला आणखी एक खास ठिकाण आहे, जेथे हनुमान आजही निवास करतात. गंधमादन पर्वतावर राहतात हनुमान पुराणांनुसार, कलियुगात हनुमान गंधमादन पर्वतावर निवास करतात. एका कथेनुसार, पांडव अज्ञातवास कामध्ये हिमवंत पर्वत पार करून गंधमादन पर्वतावर पोहोचले होते. त्यावेळी भीम सहस्त्रदल कमळ घेण्यासाठी...
  January 12, 12:08 PM
 • भारतामधील विविध मंदिर त्यांच्या चमत्कार आणि कथामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आंध्रप्रदेशातील अनंतपुरमध्ये एक असेच मंदिर आहे, जे ऐतिहासिक आणि चमत्कारिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. येथील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरांचे खांब कोणत्याही आधाराशिवाय हेवेत तरंगतात. या व्यतिरिक्त या मंदिराचा संबंध रामायण काळाशी आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  January 11, 12:03 AM
 • भारत हा आस्था आणि विश्वासाचा देश आहें. हिंदू धर्मात मंदिरात जाणे आणि पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. काही मंदिर असेही आहेत जे फक्त इच्छापूर्तीच करत नाहीत तर आपल्या अनोख्या चमत्कारिक विशेषतेमुळे ओळखले जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्राचीन आणि चमत्कारिक मंदिरांची माहिती देत आहोत. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू परंतु या मंदिरांच्या खास गोष्टी तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकतात... करणी देवी मंदिर - करणी देवी मंदिर राजस्थानमधील...
  January 10, 02:16 PM
 • राजस्थानातील एक मंदिर प्राचीन काळापासूनच खूप गूढ रहस्य राहिले आहे. बाडमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव किराडू मंदिर असे आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये खजुराहो मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर प्रेमी युगुलांना विशेष आकर्षित करते. परंतु येथील एक भयावह सत्य जाणून घेतल्यानंतर संध्याकाळनंतर या मंदिरात कोणताही व्यक्ती थांबण्याचे धाडस करत नाही. असे मानले जाते की, या मंदिरात सूर्यास्तानंतर थांबलेला व्यक्ती दगड बनतो. किराडूमध्ये मुख्यतः पाच मंदिर असून हे 900 वर्ष जुने आहेत....
  January 8, 11:39 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात