जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • राजस्थानातील एक मंदिर प्राचीन काळापासूनच खूप गूढ रहस्य राहिले आहे. बाडमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव किराडू मंदिर असे आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये खजुराहो मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर प्रेमी युगुलांना विशेष आकर्षित करते. परंतु येथील एक भयावह सत्य जाणून घेतल्यानंतर संध्याकाळनंतर या मंदिरात कोणताही व्यक्ती थांबण्याचे धाडस करत नाही. असे मानले जाते की, या मंदिरात सूर्यास्तानंतर थांबलेला व्यक्ती दगड बनतो. किराडूमध्ये मुख्यतः पाच मंदिर असून हे 900 वर्ष जुने आहेत....
  January 8, 11:39 AM
 • नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली तर वर्ष चांगलं जात अस म्हणतात. म्हणूनच लोक नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करतात. या वर्षाची सुरुवात सोमवारपासून झाली असून हा महादेव उपासनेचा खास दिवस मानला जातो. तुम्हीलाही हे नवीन वर्ष 2018 सुख-समृद्धीचे जावो, असे वाटत असेल तर मग नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरबसल्या 12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन करू शकता. 12 ज्योर्तिलिंगाचे दर्शन करण्यासाठी क्लिक करा, पुढील स्लाईड्सवर...
  January 2, 12:33 PM
 • उत्तराखंडाचे हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे. येथे गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ यासारखे अनेक तिर्थ क्षेत्र आहेत. जगामध्ये महादेवाचे असंख्य मंदीर आहे परंतु उत्तराखंडातील पाच मंदीरे सर्वोत्तम आहेत. महादेवाने आपल्या महिषरुप अवतारामध्ये आपले पाच अंग विविध स्थानांवर स्थापन केले होते. त्यांना मुख्य केदारनाथ पीठाच्या अतिरिक्त चार आणि पीठांसहीत पंच केदार म्हटले जाते. पंच केदार तीर्थ 1. केदारनाथ 2. मध्यमेश्र्वर 3. तुंगनाथ 4. रुद्रनाथ 5. कल्पेश्वर 1. केदारनाथ हे मुख्य केदार पीठ...
  December 29, 12:04 AM
 • दक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. या व्यतिरिक्त बालाजीमध्ये काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्वात अनोख्या आहेत. येथे जाणून घ्या, तिरुपती बालाजीशी संबंधित 7 अनोख्या आणि रोचक गोष्टी... 1. यामुळे केले जाते केसांचे दान तिरुपती बालाजीला भगवान...
  December 24, 12:05 AM
 • भारतामधील विविध मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो, परंतु हा नियम केवळ महिलांसाठीच आहे असे नाही. भारतामधील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश निषिद्ध असून या मंदिरात पुजारीसुद्धा महिलाच आहेत. आज आम्ही तुम्हाला पुरुषांना वर्ज्य असलेल्या 4 मंदिरांची माहिती देत आहोत. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, 4 मंदिरांविषयी...
  December 16, 12:04 AM
 • काशीमध्ये महास्मशान मणिकर्णिका घाटावर शेकडो वर्षांपासून चिता जळत असून या आजपर्यंत विझल्या नाहीत. मान्यतेनुसार अघोर स्वरुपात शिव येथे विराजमान आहेत. काशीमध्ये मृत्यू झाल्यास आणि येथे अंत्यसंस्कार केल्यास मृत व्यक्तीला महादेव तारक मंत्र देतात. येथे मोक्ष प्राप्त करणारा कधीही पुन्हा गर्भात पोहोचत नाही. त्रिशुळावर उभी आहे काशी काशी विश्वनाथ मंदिराचे प्रमुख आचार्य पं श्रीकांत मिश्र सांगतात की, पुराण आणि धर्मशास्त्रामध्ये काशी भगवान शंकराच्या त्रिशुळावर उभी असल्याचे वर्णीत आहे....
  December 16, 12:03 AM
 • महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योर्तिर्लिंगाजवळील पंचवटी हे रामायणातील एक खास ठिकाण आहे. रावणाने सीता देवीचे हरण पंचवटी मधून केले होते. याच कारणामुळे हिंदू धर्मात या जागेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंचवटी संबंधीत खास 8 गोष्टी, ज्यामुळे हे ठिकाण खास आहे... यामुळे म्हटले जाते पंचवटी या ठिकाणाचे नाव पंचवटी असण्यामागे एक खास कारण आहे. मानले जाते की, या ठिकाणी वडाची पाच वृक्ष होती, ज्यामुळे या ठिकाणाला पंचवटी म्हटले जाते. पुढील स्लाईडवर...
  December 12, 07:00 AM
 • गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती...
  December 9, 12:04 AM
 • प्रत्येक मंदिराचे स्वतःचे एक खास महत्त्व आणि रहस्य असते. जगभरात महादेवाचे अनेक मंदिरे रहस्यमयी आणि चमत्कारिक आहेत. अनेक मंदिरांचे रहस्य आजही भक्तांसाठी आश्चर्यचकित करणारे आहेत. याच मंदिरांमधील महादेवाचे एक मंदिर आहे टूटी झरना मंदिर. महादेवाचे हे टूटी झरना नावाचे मंदिर रामगढ (झारखंड) पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. महादेवाला समर्पित असलेले हे मंदिर अत्यंत अद्भुत आहे कारण येथे शिवलिंगाला जलाभिषेक इतर कोणी नाही तर स्वतः देवी गंगा करते. प्राचीन काळापासून देवी गंगा निरंतर या शिवलिंगावर...
  December 3, 12:05 AM
 • छत्तीसगढ राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील मरौदा गावातील जंगलात एक नैसर्गिक शिवलिंग भूतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. हे विश्वातील एकमेव नैसर्गिक शिवलिंग मानले जाते. या शिवलिंगाशी संबंधित एक अनोखे रहस्य याचे महत्त्व आणखीनच वाढवते. रहस्यमय गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी या शिवलिंगाची उंची चमत्कारिक पद्धतीने वाढत आहे. प्रत्येक वर्षाला शिवलिंग वाढते 6-8 इंच या शिवलिंगाविषयी लोकांच्या मनामध्ये खूप श्रद्धा आणि आस्था आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथे होणारा चमत्कार. हे शिवलिंग आपोआप...
  November 25, 12:08 PM
 • आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील एका अनोख्या महादेव मंदिराची माहिती सांगत आहोत. भारतामध्ये महादेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु गुजरात राज्यातील बडोदापासून 85 किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी-कंबोई गावातील या मंदिराची एक खास विशेषता आहे. दिवसातून दोन वेळेस हे मंदिर सागराच्या उदरात जाते... स्तंभेश्वर नावाचे हे महादेव मंदिर दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी क्षणभरात डोळ्यांसमोरून अदृश्य होते आणि काही वेळानंतर पुन्हा त्याच जागेवर दिसते. असे समुद्राला आलेल्या...
  November 21, 10:15 AM
 • चोरी करणे एक महापाप म्हटले जाते. सर्व धर्म ग्रंथामध्ये या पापापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारत आपल्या अनोख्या प्रथा-परंपरांमुळे सर्व विश्वात प्रसिद्ध आहे. देव भूमी म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडमध्ये विविध अनोखे मंदिर आहेत. असेच एक सिद्ध मंदिर आहे सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिर. मान्यतेनुसार येथे चोरी केल्यानंतर व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. रूडकी येथील चुडीयाल गावामध्ये प्राचीन सिद्धपीठ चूडामणी देवी मंदिरात पुत्र प्राप्तीची इच्छा ठेवणारे पती-पत्नी दर्शनासाठी...
  November 18, 09:00 AM
 • आज (18 नोव्हेंबर शनिवार) शनि अमावास्या आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शनि देवाच्या अशा मंदिरांविषयी सांगणार आहेत, जेथे शनि देवाची आराधना केल्यास भक्तांचे सर्व दुःख दूर होतात. 1. शनि मंदिर, कोसीकला दिल्लीपासुन 128 किमी अंतरावर कोसीकलां नावाच्या ठिकाणावर शनिदेवाचे मंदिर आहे. हे ठिकाण उत्तर प्रदेशच्या मथुरा या जिल्ह्यात आहे. याच्या आजुबाजूला नंदगांव, बरसाना आणि बांकेबिहारी मंदिर आहे. असे म्हटले जाते की, येथे परिक्रमा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पुर्ण होता. याविषयी लोकांचे मानने आहे...
  November 18, 05:00 AM
 • आज काळभैरव अष्टमी आहे. या दिवशी भैरवाची विशेष पूजा केली जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भैरवाच्या अशा 4 मंदिराची माहिती देत आहोत, जेथे देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. एवढेच नाही तर भक्तांनी अर्पण केलेली दारू काळभैरव सर्वांसमोर ग्रहण करतात. 1. काळभैरव मंदिर (मध्यप्रदेश) मध्यप्रदेशची धार्मिक नगरी उज्जैनमध्ये विविध प्राचीन आणि अनोखे मंदिर आहेत. यामधीलच एक काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. ही दारू काळभैरव ग्रहणही करतात. नैवेद्य दाखवल्यानंतर...
  November 11, 12:05 PM
 • आज ( 4 नोव्हेंबर, शनिवार) कार्तिक पौर्णिमा आहे. हा दिवस शीख समुदायासाठी अत्यतं खास आहे. कारण याच दिवशी शिखांचे प्रथम गुरु नानकदेवजी यांची जयंती प्रकाश पर्व स्वरूपात साजरी केली जाते. या निमित्ताने आम्ही तुम्हाला 10 गुरुद्वारांची खास माहिती देत आहोत. 1.गुरुद्वारा हरमिंदर साहिब सिंह (पंजाब) अमृतसरमधील हा गुरुद्वारा हरमिंदर साहिब सिंहला श्री दरबार साहिब आणि स्वर्ण मंदिर नावानेही ओळखले जाते. हा गुरुद्वारा अतिशय सुंदर असल्यामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मान्यतेनुसार या गुरुद्वाराच्या...
  November 4, 12:08 PM
 • अमृतसर येथील सर्वात खास आणि प्रसिद्ध ठिकाणांमधील एक आहे गुरुद्वारा हरीमंदिर साहिब, जे गोल्डन टेंपल नावानेही ओळखले जाते. हे धार्मिक स्थान न केवळ याच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे तर या मंदिराचा इतिहाससुद्धा खूप खास आहे. गुरुनानक जयंती निमित्त आज आम्ही तुम्हाला गोल्डन टेंपल संदर्भात खास सात गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गोल्डन टेंपलशी संबंधित 7 खास गोष्टी...
  November 4, 10:41 AM
 • हिंदू धर्मातील प्रसिद्ध चार धाममधील एक बद्रीनाथ धाम भगवान विष्णू यांचे निवास स्थळ मानले जाते. हे भारताच्या उत्तराखंड राज्यात अलकनंदा नदीच्या काठावर नर-नारायण नामक दोन पर्वतांच्या मध्ये वसलेले आहे. बद्रीनाथ धामाशी विविध धार्मिक आणि पौराणिक कथांचा संबंध असून याच ठिकाणी बसून महार्षी वेदव्यास यांनी महाभारत ग्रंथ लिहिला. शास्त्रानुसार महाभारत पाचवा वेद आहे. येथे जाणून घ्या, बद्रीनाथ धामशी संबंधित 7 रोचक गोष्टी... वेदव्यास यांनी या ठिकाणीच लिहिले होते महाभारत मान्यतेनुसार, बद्रीनाथ...
  November 2, 03:27 PM
 • आपल्या अनोख्या सौदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खजुराहो येथील मंदिरावर मोठ्या प्रमाणात कामुक मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. 950 ते 1050 दरम्यान या मुर्ती कोरण्यात आल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. या मागील नेमका हेतू काय? यावर अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे मत व्यक्त केले आहेत. पुढील स्लाइड्वर क्लिक करून पाहा खजुराहो येथील मंदीरावरील इरॉटिक मुर्ती आणि त्यामागील समज... फोटो आणि व्हिडिओ....
  October 27, 10:09 AM
 • बाली : इंडोनेशियामध्ये जगातली सर्वात मोठा स्टॅच्यू (गरुड) बांधण्यात येत आहे. भगवान विष्णूंचे वाहन गरुडाच्या या मूर्तीची उंची 120 मीटर आणि लांबी 64 मीटर असेल. सध्या या मूर्तीचे फायनल शेपचे काम चालू आहे. पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा स्टॅच्यू बाली विमानतळाजवळच तयार होत आहे. यामध्ये 4 हजार टन तांबे, पितळ आणि स्टील वापरण्यात आले आहे. यासाठी 650 कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. वादळ-वाऱ्यातही स्थिर राहील... - या प्रोजेक्टवर मागील 25 वर्षांपासून काम सुरु आहे....
  October 26, 03:33 PM
 • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. तेथील उद्योगपतींची भेट घेतल्यानंतर शिवराजसिंह यांनी बुधवारी न्यूजर्सी स्थित स्वामी नारायण मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत पत्नी साधना सिंह आणि मुलगा कार्तिकेयसुद्धा उपस्थिती होता.न्युजर्सीच्या रॉबिन्सव्हिले येथे स्वामी नारायण संप्रदायाचे हे मंदिर भारताबाहेरील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराचे निर्माण बोचासनवासी अक्षर पुरषोत्तम स्वामीनारायण संस्थेने केले आहे. 68 हजार क्युबिक फुट इटालियन करारा...
  October 26, 02:58 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात