Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • हिंदू देवी-देवतांचे मंदिरं प्राचीनता आणि मान्यतांमुळे जगभारत प्रसिद्ध आहेत. अनेक मंदिरांचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, तर काही मंदिरांचे महत्त्व धर्म-ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशाच 15 प्राचीन मंदिरांची माहिती देत आहोत. हे मंदिर केवळ प्राचीन नसून खूप प्रसिद्ध आणि चमत्कारी आहेत. मीनाक्षी अम्मन मंदिर (तामिळनाडू) तामिळनाडूतील मदुराई शहरात स्थित मीनाक्षी अम्मन मंदिर प्राचीन भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण मंदिरातील एक आहे. मीनाक्षी अम्मन मंदिर जगातील...
  October 3, 10:00 AM
 • गुजरातच्या डभारी गावाजवळ अरबी समुद्रात 130 फूट खोलीवर 10 हजार वर्षे जुने अवशेष आढळले आहेत. हे क्षेत्र सुरतच्या जवळ ओलपाड तहसीलमध्ये येते. विशेषज्ञ याला भगवान श्रीकृष्णाने वसवलेली द्वारका नगरीचा भाग मानत आहेत. आज आम्ही तुम्हाला अरबी समुद्रात कशी बुडाली होती द्वारका नगरी आणि याचा इतिहास सांगत आहोत. कुठे आहे द्वारका द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील अख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17...
  October 2, 03:15 PM
 • रायपूर : नवरात्री काळात देशभरातील देवी मंदिरांमध्ये भक्तांची दर्शनासाठी गर्दी राहते. परंतु छत्तीसगढमध्ये एक असे मंदिर आहे, जेथे लोकांव्यतिरिक्त अस्वलही दर्शनासाठी येतात. हे मंदिर 150 वर्ष जुने असून येथे अस्वलाचे कुटुंब नवरात्रीमध्ये रोज प्रसाद खाण्यासाठी देवी चंडीच्या दरबारात येते. - या मंदिरात दर्शनासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण येतात परंतु हे अस्वल कोणालाही नुकसान पोहोचवत नाहीत. - मंदिरापासून काही अंतरावर जंगल असून येथे अस्वलाचे कुटुंब राहते. - या अस्वलांची भक्ती...
  September 29, 01:16 PM
 • कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाकडे महामातृक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. नवरात्र काळात देशभरातील लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. सध्या करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. आज आम्ही तुमच्यासाठी या मंदिराचे खास फोटो घेऊन आलो आहोत. (सर्व फोटो : साभार देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर)
  September 29, 12:10 PM
 • इंदूर (मध्ये प्रदेश) - शहरात एक असेही मंदिर आहे, जेथे भगवान श्रीराम आणि हनुमानासोबत रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथची पूजा केली जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला 108 वेळेस राम नाम लिहावे लागते. शहरातील बंगाली चौकातून बायपासकडे जाताना डाव्या बाजूला वैभव नगर येथे हे मंदिर आहे. येथे विविध देवतांसोबत रामायणकालीन राक्षसांच्या मूर्ती स्थापित आहेत. श्रीरामाचे वेगळे धाम मानल्या जाणार्या या मंदिरात देवतांसोबत राक्षसांना फुलं अर्पण केले जातात. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक पात्र पूजनीय-...
  September 29, 11:28 AM
 • रामायण आणि भगवान श्रीराम या दोन्ही गोष्टींशी हिंदू लोकांची श्रद्धा निगडीत आहे. परंतु अनेकवेळा हे प्रश्न विचारले जातात की, भगवान श्रीरामाचा या पृथ्वीवर जन्म झाला होता का? रावण आणि हनुमान खरंच होते का? आम्ही यांना तुमच्यासमोर आणू शकत नाहीत परंतु यांचे अस्तित्व असल्याचा पुरावा तुमच्यासमोर ठेवू शकतो. भारत आणि श्रीलंकेमध्ये काही ठिकाण असे आहेत, जे रामायणात लिहिलेली प्रत्येक गोष्ट सत्य असल्याचे सिद्ध करतात. शनिवार (30 सप्टेंबर)ला विजयादशमीचा उत्सव संपूर्ण देशात साजरा केला जाईल. या...
  September 29, 07:39 AM
 • मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर तहसील क्षेत्रातील त्रिकुट पर्वतावर असलेल्या देवीच्या या मंदिराला मैहर देवीचे मंदिर म्हटले जाते. मैहरचा अर्थ आणि देवीचा हार. मैहर गावापासून 5 किलोमीटरवर त्रिकुट पर्वतावर शारदा देवीचा वास आहे. पर्वताच्या मध्यभागी देवीचे मंदिर आहे. या मंदिराविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. हे मंदिर रोज रात्री बंद करण्यात येते. मान्यतेनुसार या मंदिरात रोज रात्री आल्हा आणि उदल नावाचे दोन चिरंजीवी दर्शनासाठी येतात आणि या दरम्यान एखादा मनुष्य याठिकाणी असल्यास...
  September 28, 03:00 PM
 • इंदूर : शारदीय नवरात्री काळात प्रसिद्ध देवास टेकडी मंदिर परिसरात पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत देवी चामुंडा आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी राहते. मान्यतेनुसार देवीच्या या दोन्ही मूर्ती स्वयंभू असून जागृत स्वरूपात आहेत. अंतःकरणातून एखादी इच्छा व्यक्ती केल्यास ती याठिकाणी पूर्ण होते अशी मान्यता आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या दोन्ही देवींची खास माहिती देत आहोत. 52 शक्तिपीठमधील एक आहे चामुंडा देवीचा दरबार - स्थानिक मान्यतेनुसार देवीच्या 52...
  September 27, 11:47 AM
 • बीड तालुक्यातील शिदोड येथील देवी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे उपपीठ असुन येथील मंदिराची प्रतिकृतीही कोल्हापूर प्रमाणेच आहे. शंख, चक्र, गदा, व पद्य अशी चार आयुधे देवीने धारण केली असुन देवी चतुर्भूज आहे. मराठवाड्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. सध्या नवरात्रामुळे या मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. बीड शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावरील शिदोड गावात महालक्ष्मीचे पुरातन मंदिर असल्याने गावाला देवीचे शिदोड असेही म्हणतात. गावात महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर मध्यभागी श्रीजींचे देवालय अति...
  September 27, 11:35 AM
 • सध्या नऊ दिवसीय शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला पर्वतावर स्थित असलेल्या 10 देवी मंदिराची माहिती देत आहोत. हे सर्व मंदिर देवीचे सर्वात खास आणि महत्त्वपूर्ण निवास स्थान मानले जातात. 1. सप्तश्रृंगी देवी मंदिर (महाराष्ट्र) सप्तश्रृंगी देवी मंदिर महाराष्ट्रात नाशिकजवळील वणी पर्वतावर स्थित आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत सुंदर आणि अद्भुत आहे. येथील देवीची मूर्ती जवळपास 10 फुट उंच आहे. या देवी मूर्तीचे 18 असून यामध्ये वेगवेगळे शस्त्र आहेत. 1.हे मंदिर...
  September 26, 11:00 AM
 • तंत्र विद्या भारतीय प्राचीन विद्यांमधील एक खास विद्या आहे. वेदांमध्येही या विद्येचे सविस्तर वर्णन आढळून येते. भारतातील विविध मंदिरांमध्ये आजही तंत्र क्रिया केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला भारतात कोणकोणत्या मंदिरात तंत्र क्रिया केल्या जातात या संदर्भात खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तंत्र क्रियेसाठी प्रसिद्ध असलेल्या इतर 8 मंदिरांविषयी..
  September 25, 02:02 PM
 • आदिमायाशक्तीचे मानवी रूप असलेल्या देवीची आराधना पूर्वापार होत आली आहे. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण भारतामध्ये देवीचे विविध शक्तिस्थळ आहेत. महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या शक्तीपीठाचे धार्मिक महत्त्व महिमा आणि...
  September 25, 10:57 AM
 • पंचांगानुसार, अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देवीच्या खास तीर्थस्थळांची माहिती देत आहोत. जगप्रसिद्ध आणि सर्वात पवित्र तीर्थ स्थळ असलेले वैष्णव देवीचे मंदिर जम्मू-काश्मिर राज्याच्या त्रिकुटा पर्वतांवर वसले आहे. वैष्णव देवीचे पवित्र मंदिर एका पर्वताच्या गुहेमध्ये आहे. प्रत्येक वर्षी लाखो भक्त येथील यात्रा करतात. वैष्णव देवीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व येथील गुहेला आहे. देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी...
  September 24, 08:00 AM
 • हिमाचल प्रदेशात कांगडा गावापासून 30 किलोमीटर अंतरावर ज्वाला देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. ज्वाला मंदिराला जोता वाली माँ आणि नगरकोट मंदिर या नावानेही ओळखले जाते. हे मंदिर देवीच्या इतर मंदिरांच्या तुलनेत अनोखे आहे कारण येथे कोणत्याही मूर्तीची पूजा होत नाही तर पृथ्वीच्या गर्भातून निघालेल्या नऊ ज्योतींची पूजा होते. नवरात्रीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला या मंदिराविषयी 7 खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, ज्वाला देवी मंदिराच्या खास गोष्टी...
  September 23, 10:00 AM
 • इंदूर : देशभरात सध्या नवरात्रोत्सवाच्या उत्साह आहे. देवीच्या उपासनेसाठी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. महिद्पुर येथील बिजासन मंदिरामध्ये देवीच्या स्वागताची विशेष तयारी करण्यात अली आहे. या चमत्कारिक मंदिराची विशेषता म्हणजे येथे नास्तिकाच्या मनातही आस्था जन्म घेते. मंदिराचे पुजारी दीपक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवमीच्या दिवशी देवीच्या उपासक संतोष माताजी यांच्या शरीरात स्वतः बिजासन देवी प्रकट होऊन दर्शन देते.यासोबतच येथे अखंड ज्योती तेलाने नाही तर पाण्याने...
  September 22, 05:05 PM
 • ग्वालियर : जवळपास 1200 वर्षांपूर्वी बांधलेल्या या तांत्रिक विद्यापीठामध्ये तंत्र-मंत्राचे शिक्षण दिले जात होते. तंत्र-मंत्राची डिग्री घेण्यासाठी येथे विविध देशातील विद्यार्थी येत होते. याला चौंसष्ट योगिनी मंदिर असेही म्हटले जात होते. भारतामध्ये चार चौंसष्ट योगिनी मंदिर आहेत. यामधील 2 ओडिशात आणि दोन मध्य प्रदेशमध्ये आहेत. मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये येथे तंत्र-मंत्र क्रिया केल्याने सिद्धी प्राप्त होते. - नवरात्र सुरु होताच या चौंसष्ट योगिनी मंदिरात अनेक तांत्रिक जमा होतात. याठिकाणी...
  September 22, 02:42 PM
 • कामाख्या शक्तीपीठ गुवाहाटी (आसाम)च्या पश्चिमेला 8 किलोमीटर दूर निलांचल पर्वतावर आहे. देवीच्या सर्व शक्तीपीठांमध्ये कामाख्या शक्तीपीठ सर्वोत्तम मानले जाते. देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते. ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. असे सांगितले जाते की, देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात. धार्मिक...
  September 22, 10:23 AM
 • जगभरात अनेक प्राचीन गुहा आहेत. या गुहा प्राचीन असण्यासोबतच धार्मिक दृष्टीनेही यांचे खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला देश-विदेशात असलेल्या हिंदू धर्मातील अशाच 11 प्राचीन आणि खास गुहांची माहिती देत आहोत. 1. भगवान मुरुगन गुहा (मलेशिया) मलेशियासुद्धा पूर्वी हिंदू राष्ट्र होते. येथे विविध प्राचीन गुहा मंदिर आहेत. यामधील एक आहे देवी पार्वतीचा मुलगा भंगां मुरुगन गुहा मंदिर. येथे भगवान मुरुगन यांच्या वाढदिवसाच्या रूपात थैपुसम नामक उत्सव साजरा केला जातो. या गुहेमध्ये भगवान मुरुगन यांची 43...
  September 20, 01:57 PM
 • महाकाल मंदिरातील शिवलिंगाची होणारी झीज रोखण्यासाठी रुईच्या फुलांची माळ अर्पण करण्यास बंदी घालण्यात आले आहे. परंतु शिवलिंगावर अर्पण केली जाणारी सामग्री शिवलिंगासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रत्येक सामग्रीचे वेगवेगळे महत्त्व आहे. शिवलिंग आणि पूजन सामग्रीचे महत्त्व समजून घेण्यासाठी एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये आढळून आलेली माहिती एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. हा रिसर्च उज्जैनच्या धर्म विज्ञान शोध संस्थेच्या वैज्ञानिकांनी शिवलिंगावर अर्पित केल्या जाणाऱ्या पूजन...
  September 19, 12:20 PM
 • भारतामध्ये एक असे मंदिर आहे जेथे महादेवाच्या खंडित शिवलिंगाची पूजा केली जाते. हे शिवलिंग झारखंडमधील गोइलकेरा येथे महादेवशाल मंदिरात स्थापित आहे. खंडित असल्यामुळे एकाच शिवलिंगाच्या दोन भागांची पूजा वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. स्थानिक मान्यतेनुसार, हे शिवलिंग तोडल्यामुळे एका ब्रिटीश इंजिनिअरला जीव गमवावा लागला होता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराविषयीच्या इतर काही रोचक गोष्टी...
  September 18, 12:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED