जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • जगभरात अनेक प्राचीन गुहा आहेत. या गुहा प्राचीन असण्यासोबतच धार्मिक दृष्टीनेही यांचे खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला देश-विदेशात असलेल्या हिंदू धर्मातील अशाच 11 प्राचीन आणि खास गुहांची माहिती देत आहोत. 1. भगवान मुरुगन गुहा (मलेशिया) मलेशियासुद्धा पूर्वी हिंदू राष्ट्र होते. येथे विविध प्राचीन गुहा मंदिर आहेत. यामधील एक आहे देवी पार्वतीचा मुलगा भंगां मुरुगन गुहा मंदिर. येथे भगवान मुरुगन यांच्या वाढदिवसाच्या रूपात थैपुसम नामक उत्सव साजरा केला जातो. या गुहेमध्ये भगवान मुरुगन यांची 43...
  September 20, 01:57 PM
 • महाकाल मंदिरातील शिवलिंगाची होणारी झीज रोखण्यासाठी रुईच्या फुलांची माळ अर्पण करण्यास बंदी घालण्यात आले आहे. परंतु शिवलिंगावर अर्पण केली जाणारी सामग्री शिवलिंगासाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रत्येक सामग्रीचे वेगवेगळे महत्त्व आहे. शिवलिंग आणि पूजन सामग्रीचे महत्त्व समजून घेण्यासाठी एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये आढळून आलेली माहिती एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. हा रिसर्च उज्जैनच्या धर्म विज्ञान शोध संस्थेच्या वैज्ञानिकांनी शिवलिंगावर अर्पित केल्या जाणाऱ्या पूजन...
  September 19, 12:20 PM
 • भारतामध्ये एक असे मंदिर आहे जेथे महादेवाच्या खंडित शिवलिंगाची पूजा केली जाते. हे शिवलिंग झारखंडमधील गोइलकेरा येथे महादेवशाल मंदिरात स्थापित आहे. खंडित असल्यामुळे एकाच शिवलिंगाच्या दोन भागांची पूजा वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. स्थानिक मान्यतेनुसार, हे शिवलिंग तोडल्यामुळे एका ब्रिटीश इंजिनिअरला जीव गमवावा लागला होता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराविषयीच्या इतर काही रोचक गोष्टी...
  September 18, 12:20 PM
 • पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी पितृपक्षात पितरांना पिंडदान केले जाते. पिंडदानापूर्वी केश दान केले जाते. धार्मिक गंथानुसार पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि मुंडनाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. तीर्थराज प्रयाग येथे गंगा आणि संगम स्थानावर केशदान आणि पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रयाग मुंडे, काशी ढूंढे, गया पिंडे याचे सनातन धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, प्रयाग येथे पिंडनदान आणि केशदान करण्याचे का विशेष महत्त्व आहे. प्रयागमध्ये 12 रूपात विराजमान आहे...
  September 18, 11:21 AM
 • कोरिया : प्रेमी जोडपे मंदिरात लपूनछपून भेटण्याची शिक्षा येथील देवाला भोगावी लागत आहे. छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील या मंदिरात मागील 25 वर्षांपासून लोक जात नाहीत आणि देवाची पूजाही करत नाहीत. 60 वर्ष जुन्या या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती अस्ताव्यस्त पडल्या आहेत. अंधश्रद्धेमुळे होत आहे हे सर्वकाही - ही घटना कोरिया जिल्ह्यातील चिरमिरी तहसील हद्दीतील साजापहाड गावातील आहे. येथे 60 वर्ष जुने मंदिर मागील 25 वर्षांपासून बंद आहे. - कोणीही मंदिरात जात नाही. मंदिर अपवित्र झाल्याचे सर्वांचे मत...
  September 16, 12:57 PM
 • भारतामध्ये आजही महिला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसतात. आजही समाजामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला जात नाही, तसेच भारतातील काही धार्मिक स्थळांमध्ये आजही महिलांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरांमध्ये केवळ पुरूषच प्रवेश करू शकतात. आज आम्ही तुम्हाला स्वतंत्र भारतातील अशा काही धर्मिक स्थळांची माहिती सांगत आहोत. जेथे आजही महिलांना प्रवेश दिला जात नाही. पद्मनाभस्वामी मंदिर भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे स्थित असलेले भगवान विष्णूचे प्रसिद्ध मंदिर...
  September 15, 11:00 AM
 • जपानचे पंतप्रधान शिंजो पत्नी अकी आबेसोबत बुधवारपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. दुपारी मोदी यांनी शिंजो आबे यांना ऐतिहासिक सिद्दी सैयद की जाली मशीद दाखवली आणि संध्याकाळी आगशीये रेस्तरॉमध्ये डिनरचे आयोजन केले. आज 14 सप्टेंबरला गांधीनगर येथील महात्मा मंदिरात दोन्ही नेत्यांमध्ये 12 वी भारत-जपान अॅन्युअल समिट होईल, यामध्ये दोन्ही देशाच्या फायद्यासाठी विविध करारांवर स्वाक्षरी केल्या जातील. या निमित्ताने...
  September 14, 12:47 PM
 • भारत विविधतेमध्ये एकतेचा देश आहे. असेच एक उदाहरण गुजरातमधील एका गावामध्ये पाहण्यास मिळते. गुजरातची राजधानी अहमदाबादपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर झुलासन नावाचे एक गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील एक मंदिर. जगामध्ये कदाचित हे एकमेव असे हिंदू मंदिर असावे जेथे एका मुस्लिम महिलेची देवीच्या रूपात पूजा केली जाते. पुढे वाचा, का केली जाते या मुस्लिम महिलेची देवी रूपात पूजा...
  September 14, 10:27 AM
 • छोटे असो किंवा मोठे प्रत्येक मंदिराबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीचा भाव असतो. परंतु काही मंदिरांच्या चमत्कारिक गोष्टी ऐकून भक्त लांबून-लांबून दर्शनसाठी येतात. मंदिरांमधील दिव्याचेसुद्धा खूप महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मंदिरांची माहिती देत आहोत, ज्यामधील अग्नी वर्षानुवर्षापासून जळत आहे. या दिव्य अग्नीचे दर्शन करून भक्त स्वतःला धन्य मानतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या मंदिरातील ज्योती प्राचीन काळापासून प्रज्वलित आहेत...
  September 13, 12:58 PM
 • तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये श्राद्ध, पिंडदान, तर्पण करण्यासाठी विविध तीर्थ आहेत, परंतु त्यामधील काही तीर्थांचे स्वतःचे असे एक वेगळे महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 तीर्थ स्थळांची माहिती देत आहोत. जाणून घ्या, या ठिकाणी श्राद्ध केल्यास पितरांना मोक्ष प्राप्ती का होते आणि हे तीर्थ का प्रसिद्ध आहेत. 1. मेघंकर, (सध्याचे मेहकर) महाराष्ट्र मेघंकर तीर्थ साक्षात भगवान जनार्दनाचे स्वरूप आहे. हे महाराष्ट्रात खामगावपासून 75 किलोमीटरवर आहे. येथे स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. या तीर्थाचे...
  September 12, 10:00 AM
 • सध्या श्राद्ध पक्ष सुरु असून या काळात पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान केले जाते. श्राद्धामध्ये कावळ्याला अन्न देण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरु आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपले पितर कावळ्याचा रूपात येऊन अन्न ग्रहण करतात आणि तृप्त होतात. कावळ्याशी संबंधित इतरही मान्यता आणि शकू-अपशकुन आपल्या समाजात प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच मान्यता आणि शकुन-अपशकुनांविषयी सांगत आहोत.
  September 11, 11:08 AM
 • दंतेवाडा : आजकाल अशा काही घटना कानावर पडतात ज्यावर लवकर विश्वास बसत नाही. उदा. एखाद्या बाहेरील स्त्रीसोबत पतीचे अफेअर असल्यामुळे कुटुंबात वाद आणि कलह निर्माण होतो आणि हे प्रकरण घटस्फोट किंवा मर्डरपर्यंत पोहोचते. अशा वेळी घरगुती महिला हा कलह नष्ट करण्यासाठी पतीला वश करण्यासाठी प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगत आहोत. येथे गेलेल्या पती-पत्नीमधील केवळ प्रेम वाढतच नाही तर यांचे नाते सात जन्मासाठी बांधले जाते. कुठे आहे हे मंदिर... - दंतेवाडापासून 25 किमी अंतरावर...
  September 9, 03:17 PM
 • गया : मोक्ष स्थान गया येथे पितरांच्या मुक्तीसाठी चालू असलेल्या पितृपक्ष मेळ्यात शुक्रवारी देवघाटावरचे दृश्य काहीसे वेगळेच होते. प्रत्येकाची नजर एकाच ठिकाणी होती. ती म्हणजे विदेशी श्रद्धाळूंचा एक ग्रुप आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी तर्पण आणि पिंडदान करण्यात मग्न होता. या ठिकाणी अमेरिका, रशिया, जर्मनी आणि स्पेनच्या 20 पर्यटकांनी पिंडदान आणि तर्पण केले. येथे येऊन मिळते शांती... - जर्मनीच्या इवगेनिया यांनी सांगितले की, भारत धर्म आणि अध्यात्माची भूमी आहे. येथे येऊन मला आंतरिक शांतीची...
  September 9, 11:50 AM
 • भारताच्या सीमेवरील नेपाळ एक सुंदर देश आहे. येथील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरासुद्धा भारताशी मिळत्याजुळत्या आहेत. यामागचे कारण असे आहे की, नेपाळ मूळतः प्राचीन भारताचा एक भाग आहे. काळानुसार नेपाळ एक स्वतंत्र देश रुपात स्थापित झाला, परंतु येथे प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीची झलक पाहण्यास मिळते. येथील अनेक ठिकाणांचे वर्णन हिंदू धर्म ग्रंथांमध्ये आढळून येते. नेपाळमधील गंडकी नदी यामधीलच एक आहे. पुढे जाणून घ्या, गंडकी नदीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  September 8, 12:03 PM
 • हिमालय पर्वत हिंदू धर्मातील सर्वात खास आणि पवित्र ठिकाणामधील एक आहे. या ठिकाणी विविध रहस्य दडलेले आहेत, ज्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. आज आम्ही तुम्हला हिमालय पर्वताशी संबंधित काही खास रहस्य सांगत आहोत, जे फार कमी लोकांना माहिती असावेत. 1. देव स्थान- धार्मिक मान्यतेनुसार, प्राचीन काळात हिमालयावर देवता वास्तव्य करत होते. या ठिकाणीच ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांचे वास्तव्य होते आणि येथेच नंदनकानन वनामध्ये इंद्रदेवाचे राज्य होते. इंद्रदेवाच्या राज्याजवळच गंधर्व आणि यक्षांचे...
  September 6, 02:03 PM
 • महाराष्ट्रातील गणपतीच्या साडेतीन पिठापैकी एक पूर्ण पीठ श्री क्षेत्र राजूर महागणपती हे आहे. स्वयंभू, जागृतदेवस्थान व नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. राजूर हे गाव जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात येते. भोकरदन ते राजूर 26 कि मी अंतर आहे. जालना ते राजूर हि 26 किमी मार्ग आहे. संस्थान विषयी आख्यायिका, संदर्भ पुराणात, इतिहासात आढळतात. या मंदिराची इतर रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  September 4, 07:00 AM
 • संपूर्ण भारतात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या छतावर सोन्याचे छत्र लावण्यात आले आहे. येथे अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय, प्रियांकापासून ते कंगनापर्यंत बॉलिवूडचे कलाकार नवस बोलण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या व्हीव्हीआयपी भक्तांमुळे या गणेशाला सेलिब्रेटीज गणपती असेही म्हटले जाते. महानायक अमिताभ बच्चनही आपल्या फैमीसोबत येथे अनवाणी पायाने येऊन गेले आहेत. जया बच्चनही रोज येत होत्या अनवाणी पायाने - एक नवस पूर्ण झाल्यानंतर...
  September 3, 09:00 AM
 • श्रीगणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये वर्णीत आहेत आणि आजही त्यांचे चमत्कार पहावयास मिळतात. यातीलच एक चमत्कार चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात दररोज पहावयास मिळतो. श्रीगणेशाचे एक मंदिर विविध कारणांमुळे अद्भुत आणि चमत्कारिक मानले जाते. या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज वाढत असल्याचे स्थानिक सांगतात. आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एका नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. मान्यतेनुसार येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी श्रीगणेश लवकर...
  September 3, 05:00 AM
 • पिथौरागढ : हिमालयातील पर्वत रांगांमध्ये अशी एक गुहा आहे, ज्यामधून पाताळ लोकात जाण्याचा मार्ग आहे. या गुहेला पाताळ लोकांचे द्वारही म्हटले जाते. या गुहेचा उल्लेख महर्षी वेदव्यास यांनी स्कंद पुराणातील मानसखंडच्या 103 व्या अध्यायात केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने divyamarathi.comची टीम या पाताळ भुवनेश्वर गुहेचे दर्शन करण्यासाठी पोहोचली. ही गुहा उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील गंगोली-हाट येथे आहे. टीमला येथे पोहोचण्यासाठी तीन दिवस लागले. धोकादायक मार्ग आणि पर्वत पार करून गेल्यानंतर येथे...
  September 2, 03:36 PM
 • हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, एकदा महादेवाने क्रोधामध्ये गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे शीर बसवले परंतु जे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते ते महादेवाने एक गुहेत ठेवले होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गुहेशी संबंधित इतर काही खास रहस्य...
  September 2, 03:15 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात