जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • हिंदू धर्मामध्ये श्रीगणेशाला प्रथम पूज्य मानण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. असे सांगितले जाते की, एकदा महादेवाने क्रोधामध्ये गणेशाचे शीर धडापासून वेगळे केले होते. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून महादेवाने गणेशाला हत्तीचे शीर बसवले परंतु जे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते ते महादेवाने एक गुहेत ठेवले होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या गुहेशी संबंधित इतर काही खास रहस्य...
  September 2, 03:15 PM
 • पुर्ण देशामध्ये उत्साहात गणेशोत्सोव साजरा केला जातोय. इंदोर येथील 2000 वर्ष जुन्या चिंतामनी गणपतीचेही अनेक भक्त आहेत. काही भक्त तर सातासमुद्रापलिकडील आहेत. हे भक्त आपल्या आराध्याचे दर्शन आणि आपल्या इच्छा घेऊन येथे पोहोचत आहेत. परंतु जे पोहोचू शकत नाही ते लेटरच्या माध्यमातून आपल्या इच्छा देवाला सांगत आहेत. काही मोबाइलने गणपतीचे दर्शन घेत आहेत. - पुजारी मनोहर पाठक यांनी सांगितले की, इंदौरचे प्राचीन मंदिर जवळपास 2000 वर्ष प्राचिन आहे. या मंदिराची स्थापना परमार राजांनी केली होती. पौराणिक...
  September 2, 01:05 PM
 • पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यामधील बहुतांश मंदिर हे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरले आहेत. येथे जाणून घ्या, पाकिस्तानातील 8 प्राचीन मंदिरांची विशेष माहिती... गौरी मंदिर, थारपारकर- पाकिस्तानातील हे मंदिर सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यात स्थित आहे. पाकिस्तानातील या जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू असून यामध्ये आदिवासी...
  September 2, 11:00 AM
 • महाराष्ट्रात श्रीगणेशाचे अष्टविनायक रूप प्रसिद्ध आहेत. परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या गावात नऊ गणेशाचे अधिष्ठान असल्यामुळे नवगण असे नामाभिधान या गावाला मिळाले. ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणांची स्थापना केली आहे. त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीराम यांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीता शोध सुरु केला होता. आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत. राजुरी गावाच्या परिसरात ऋषी-मुनींचे आश्रम...
  September 2, 10:53 AM
 • लिंबागणेश हे गाव भालचंद्र गणपतीचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील 56 गणेश स्थानात लिंबागणेश-भालचंद्र गणेशाचा समावेश आहे. या गणपतीची स्थापना स्वतः चंद्रदेवाने केली असून याचा उल्लेख पुराणात आढळून येतो. आज आम्ही तुम्हाला या मंदिराविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. श्रीगणेशाने चंद्रदेवाला दिला होता शाप... प्राचीन काळी कैसाल पर्वतावर श्री गणेश व षडानन यांच्यामध्ये काही कारणावरून वाद चालू होता. त्यावेळी गणेशाच्या रुपाला पाहून चंद्रदेव हसले. चंद्राचे हे कुत्सित हसणे...
  September 1, 10:10 AM
 • राक्षसभुवन हे नाव डोळयांसमोर आले की आपल्याला प्रथम शनिदेव आठवतात. याचे कारण म्हणजे या गावात भारतातील साडेतीन शनिपीठांपैकी एक असलेले हे प्रथम पीठ आहे. याची माहिती सर्वांनाच आहे परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की याच गावात संपूर्ण भारतातील 21 गणेशपीठांपैकी अत्यंत महत्वपूर्ण असलेले विज्ञान गणेश मंदिर आहे. याची स्थापना प्रभु दत्तात्रय यांनी केली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती आणि पौराणिक महत्त्व सांगत आहोत. गणेशकोश, मुदगल पुराण, भविष्य...
  August 30, 01:04 PM
 • हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. परंतु भारतामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे प्रत्येक शुभकार्यापूर्वी देवाला पत्र पाठवून आमंत्रित केले जाते. या गणेश मंदिरात दररोज देवाच्या चरणांजवळ पत्र आणि निमंत्रण पत्रिकांचा ढीग जमा होतो. राजस्थानमधील सवाई माधवपूरपासून जवळपास 10 किलोमीटर असलेल्या रणथंबोर किल्ल्यातील हे गणेश मंदिर या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक घरातील कोणत्या शुभकार्यापूर्वी रणथंबोर येथील गणेशाच्या नावाने पत्र लिहायला...
  August 29, 11:15 AM
 • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरुळात आराध्य दैवत श्री गणेशाचे पुरातन देवालय आहे. तारकासुर या दैत्याचा वध करताना स्वामी कार्तिकेयाने स्वत: श्री गणेशाची आराधना करून येथे या गणपतीची स्थापना केली, असे मानले जाते. देशभरातील 21 गणेश पीठांपैकी हे 17 वे पीठ असून ते लक्षविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. शिवपुराण, गणेशपुराण आणि स्कंद पुराणातही या नवसाला पावणार्या स्थानाची माहिती आहे. फारशी प्रसिद्धी नसल्याने या मंदिराविषयी लोकांना विशेष माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती...
  August 29, 10:04 AM
 • महाराष्ट्रात विविध गणेश मंदिरांचे विशेष महत्त्व आहे यामधीलच एक खास आहे दर्शनाने चित्त शुद्ध करणारे नाशिकचे मोदकेश्वर मंदिर. गाेदावरी तिरावर पुर्वाभिमुख असलेले स्वयंभू, जागृत अाणि अतिप्राचीन मंदिर अाहे. गाेदावरीच्या स्नानाने शरीर शुध्द हाेते तसेच माेदकेश्वरच्या दर्शनाने चित्त शुध्द हाेते असे मानले जाते. म्हणूनच मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे. पुढील स्लाईड्सवर वाचा, कशामुळे या मंदिराचे नाव मोदकेश्वर आहे...
  August 28, 11:06 AM
 • गणेशोत्सवासाला सुरुवात झाली असून, सर्व गणेश मंदिरांमध्ये श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भक्तनाची गर्दी होत आहे. महाराष्ट्राच्या संकृतीमध्ये श्रीगणेशाचे मुख्य स्थान आहे. या राज्यात श्रीगणेशाची विविध प्राचीन मंदिरे असून गणेशाचे अष्टविनायक दर्शनही पुण्यप्रद मानले जाते. हे अष्टविनायक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम || लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम | ग्रामो रांजण...
  August 26, 10:48 AM
 • जगभरात श्रीगणेशाचे अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती गजमुखी (हत्तीचे शीर असलेली) आहे. परंतु तामिळनाडूमध्ये एक असे मंदिर आहे जेथे भगवान श्रीगणेश हत्तीच्या नाही तर मनुष्य चेहऱ्याच्या रूपात विराजमान आहेत. अशाप्रकारचे हे जगातील एकमेव मंदिर मानले जाते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबधित इतर काही खास गोष्टी... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही...
  August 26, 06:22 AM
 • अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. आपणा सर्वांना माहिती असलेल्या अष्टविनायक यात्रेप्रमाणेच काही गणेशस्थाने मराठवाडा भागामध्ये असून गणेशभक्तांना तेवढ्याच तोलामोलाची वाटतात. ही सर्व गणेशस्थानेही प्राचीन असून येथेही विविध देवतांनी, ऋषींनी गणेशाची उपासना केल्याचे आढळते. मराठवाड्यातील अष्टविनायकाच्या स्थानांना...
  August 25, 02:23 PM
 • भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून दहा दिवसांचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ सर्वांच्या परिचयाचे असतीलच परंतु आज आम्ही तुम्हाला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भारतातील काही खास गणेश पिठाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. या गणेश मंदिरांची कोणी स्थापना केली आहे आणि ते ठिकाण याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  August 25, 11:03 AM
 • महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यते प्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता. आज हरितालिका व्रताच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या देवी पार्वतीच्या या विवाह स्थळाची माहिती देत आहोत. त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वतीचे लग्न झाले होते....
  August 24, 11:30 AM
 • भारतामधील विविध मंदिर त्यांच्या चमत्कार आणि कथामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. आंध्रप्रदेशातील अनंतपुरमध्ये एक असेच मंदिर आहे, जे ऐतिहासिक आणि चमत्कारिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. येथील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरांचे खांब कोणत्याही आधाराशिवाय हेवेत तरंगतात. या व्यतिरिक्त या मंदिराचा संबंध रामायण काळाशी आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
  August 22, 11:12 AM
 • शास्त्रामध्ये उल्लेख आहे की, 8 लोकांना चिरंजीवी म्हणजे अमर होण्याचे वरदान आहे. यामध्ये भगवान हनुमान हे आहेत. प्रभू श्रीराम आणि देवी सीतेचे वरदान मिळाल्यामुळे हनुमान अमर आहेत. मान्यतेनुसार कैलाश पर्वतावर उत्तर दिशेला आणखी एक खास ठिकाण आहे, जेथे हनुमान आजही निवास करतात. गंधमादन पर्वतावर राहतात हनुमान पुराणांनुसार, कलियुगात हनुमान गंधमादन पर्वतावर निवास करतात. एका कथेनुसार, पांडव अज्ञातवास कामध्ये हिमवंत पर्वत पार करून गंधमादन पर्वतावर पोहोचले होते. त्यावेळी भीम सहस्त्रदल कमळ...
  August 16, 12:54 PM
 • राजस्थानातील एक मंदिर प्राचीन काळापासूनच खूप गूढ रहस्य राहिले आहे. बाडमेर जिल्ह्यात स्थित असलेल्या या मंदिराचे नाव किराडू मंदिर असे आहे. संपूर्ण राजस्थानमध्ये खजुराहो मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर प्रेमी युगुलांना विशेष आकर्षित करते. परंतु येथील एक भयावह सत्य जाणून घेतल्यानंतर संध्याकाळनंतर या मंदिरात कोणताही व्यक्ती थांबण्याचे धाडस करत नाही. असे मानले जाते की, या मंदिरात सूर्यास्तानंतर थांबलेला व्यक्ती दगड बनतो. किराडूमध्ये मुख्यतः पाच मंदिर असून हे 900 वर्ष जुने आहेत....
  August 16, 11:17 AM
 • ग्वालियर : सिंधिया राजघराण्याने फुलबाग परिसरात गोपाळ मंदिराचे निर्माण केले असून यामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित आहे. राधा-कृष्णाच्या या मूर्तीला बहुमूल्य रत्नजडित दागिन्यांनी सजवले जाते. देश स्वतंत्र झाल्यानंतर आता हे दागिने बँक लॉकरमध्ये आहेत. 10 वर्षांपूर्वी स्थानिक लोकांच्या विनंतीवरून जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने या मुर्तीला घालण्याची प्रथा सुरु झाली आहे. प्राचीन असलेल्या या दागिन्यांची किंमत 100 कोटीच्या घरात आहे. राधा-कृष्णाच्या मूर्तीला दागिने घातल्यानंतर...
  August 14, 04:22 PM
 • श्रावण महिन्यात महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करणारा व्यक्ती सर्वात जास्त भाग्यशाली ठरतो. मान्यतेनुसार या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सव्वात्त शिव ज्योती रूपात विराजमान आहेत. आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या ज्योतिर्लिंगाच्या 12 खास गोष्टी सांगत आहोत.
  August 14, 01:53 PM
 • श्रावणाच्या पवित्र महिन्यात महादेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. भोलेनाथसुद्धा या महिन्यात आपल्या भक्तांना निराश न करता त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. राजस्थानमधील धौलपूरमध्ये चंबळ नदीजवळ स्थित अचलेश्वर महादेव मंदिरात भक्तांची अलोट गर्दी होत आहे. यामागचे कारण म्हणजे येथील चमत्कारिक शिवलिंग. हे शिवलिंग दिवसातून तीन वेळेस रंग बदलते. आज आम्ही तुम्हाला या ऐतिहासिक मंदिराची खास माहिती सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर वाचा, या मंदिराविषयी इतरही खास गोष्टी...
  August 13, 09:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात