Home >> Jeevan Mantra >> Teerath Darshan

Teerath Darshan

 • भारतातील जम्मू-काश्मीर राज्यात महादेवाशी संबंधित एक अनोखी जागा आहे. या जागेविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. मान्यतेनुसार, या गुहेत स्वतः भगवान शिव निवास करतात आणि येथे एक भुयार तयार करण्यात आले असून त्याचे दुसरे टोक अमरनाथ गुहेमध्ये उघडते. स्थानिक मान्यतेनुसार या भुयारामध्ये जाण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती पुन्हा परत येत नाही. जम्मूपासून 140 किलोमीटर अंतरावर उधमपूर नामक ठिकाणी महादेवाची चमत्कारिक गुहा स्थित असून, ही शिवखोडी नावाने प्रसिद्ध आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून...
  August 8, 01:42 PM
 • आज 7 ऑगस्ट म्हणजेच रक्षा बंधन आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला आज भावा-बहिणीसंबंधीत एका खास मंदिराविषयी सांगणार आहेत. भावा-बहिणीच्या प्रेमावर समर्पित असलेले एक मंदिर मथुरेमधील यमुना नदीच्या काढावर आहे. मथुरेच्या प्रसिध्द विश्राम घाटवर हे भावा-बहिणीचे मंदिर आहे. या मंदिरात भावा-बहिणीच्या एका जोडीची पूजा केली जाते. यमराज आणि यमुना देवीची ही जोडी आहे. भावा-बहिणीचे एकमेव मंदिर मथुरेतील हे मंदिर खुप खास आहे. कारण हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जेथे भावा-बहिणीच्या जोडीची पूजा केली जाते. असे...
  August 7, 12:57 PM
 • हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाची खास माहिती देत आहोत. या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही. नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे. मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या... या मंदिराचा इतिहास आणि इतरही रोचक गोष्टी....
  August 4, 01:06 PM
 • जगभरातील काही प्रसिद्ध तीर्थस्थळांजवळ गरम पाण्याचे कुंड आढळून येतात. भारतामध्ये गरम पाण्याचे कुंड पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही खास जलकुंडांची माहिती. या कुंडांमधील पाणी हजारो वर्षांपासून गरम आहे. 1. यमुनोत्री (उत्तराखंड) यमुनोत्री उत्तराखंड राज्यात यमुना...
  August 2, 02:10 PM
 • श्रावण महिन्यात महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष उपासना केली जाते. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी-देवतांचा उल्लेख असून यामध्ये सर्वात जास्त व्रत, उपासना देवांचे देव महादेव यांची केली जाते. आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील एका अनोख्या महादेव मंदिराची माहिती सांगत आहोत. भारतामध्ये महादेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु गुजरात राज्यातील बडोदापासून 85 किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी-कंबोई गावातील या मंदिराची एक खास विशेषता आहे. पुढे जाणून घ्या, दिवसातून दोन वेळेस हे...
  August 2, 01:55 PM
 • धर्म ग्रंथानुसार श्रावण मास महादेवाच्या उपासनेचा सर्वात खास महिना मानला जातो. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पुण्यापासून 127 किमी अंतरावर असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. मान्यता जो भक्त श्रद्धेने या मंदिरात दररोज सकाळी महादेवाचे दर्शन घेतो, त्याचे सात जन्माचे पाप नष्ट होतात तसेच त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात. जाणून घ्या, कसे आहे हे मंदिर.. भीमाशंकर हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे...
  August 1, 02:48 PM
 • अवंतिका, उज्जैयिनी इ. नावांनी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगामधील एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे. श्रावण मास निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत, उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या खास गोष्टी. असे आहे उज्जैनचे ऐतिहासिक महत्त्व उज्जैन सप्तपुरीमधील एक आहे. सम्राट विक्रमादित्य यांच्या शासनकाळात उज्जैन भारताची राजधानी होती असे सांगण्यात येते. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी या ठिकाणीच सांदिपनी ऋषींच्या...
  July 31, 12:21 PM
 • वाराणसी : काशीमध्ये 100 फूट आडामध्ये असे एक शिवलिंग आहे, ज्याचे वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या सात दिवसांपूर्वी दर्शन होते. दुसऱ्या दिवशी येथे पूर्ण पाणी भरून जाते. हे शिवलिंग शेषनागचे अवतार महर्षी पतंजिली यांनी स्थापित केलेल्या नागकुंआ येथे आहे. या आडामध्ये पाणी कुठून येते हे आजही एक रहस्य आहे. या संदर्भात सांगण्यात येथे की, याचा जीर्णोद्धार सवंत् 1 मध्ये कोणत्या तरी राजाने केला होता. या हिशोबाने याचा काळ जवळपास 2074 वर्ष जुना आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणाविषयी खास माहिती सांगत आहोत....
  July 28, 03:18 PM
 • जगभरात अनेक शिवलिंग आहेत. प्रत्येकाची एक विशेष ओळख आणि महत्व आहे. यातील काही शिवलिंग हे काही ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध आहेत तर काही त्यांच्यातील चमत्कारांमुळे. भारतातही असेच 4 शिवलिंग आहेत. याविषयी वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे 4 शिवलिंग फार प्रसिद्ध आहेत कारण दरवर्षी यांची उंची चमत्कारिकरित्या वाढते. या शिवलिंगांची उंची कशी वाढते हे कोडे आजवर विज्ञानालाही उलगडलेले नाही. हे एक रहस्यच आहे. पुढिल स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणते आहेत हे चार चमत्कारी शिवलिंग आणि त्यांच्याशी...
  July 28, 01:27 PM
 • हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला खूप पवित्र मानले जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. तत्पूर्वी या मंदिराचा एक खास नियम माहिती असणे आवश्यक आहे. असा आहे नियम.. घृष्णेश्वर पाणीदार सर्व पुरुषांसाठी एक खास नियम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी चामड्यापासून बनलेल्या सर्व वस्तू उदा. बेल्ट, पॉकेट मंदिराबाहेरच काढून ठेवणे...
  July 27, 12:54 PM
 • सध्या महादेवाला प्रिय असलेला श्रावण मास सुरु आहे. या महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी (27 जुलै, गुरुवार) ला नागपंचमीचा सण आहे. नागपंचमीला नागांची पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी देशभरातील विविध नाग मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी जमा होते. मध्यप्रदेशची धार्मिक राजधानी उज्जैनमधल भगवान नागचंद्रेश्वरचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराची खास विशेषता म्हणजे हे वर्षातून एकदाच (नागपंचमी) उघडते. मनोहक मूर्ती ज्योतिर्लिंग महाकालेश्वरच्या सर्वात वरच्या भागावर असलेल्या नागचंद्रेश्वर...
  July 27, 09:55 AM
 • कर्नाटक राज्यातील शहर सिरसीमध्ये शल्मला नावाची नदी वाहते. या नदीचे एक खास वैशिष्ठ्य म्हणजे या नदीमध्ये हजारो शिवलिंग आहेत. हे सर्व शिवलिंग नदीमधील खडकांवर आहेत. येथील खडकांवर शिवलिंगासोबतच नंदी, साप इ. महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टींच्या आकृती आहेत. हजारो शिवलिंग एकच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणाला सहस्त्रलिंग नाव पडले आहे. राजा सदाशिवराय यांनी केले होते यांचे निर्माण प्राचीन मान्यतेनुसार, 16 व्या शतकात सदाशिवराय नावाचा एक राजा होता. राजा सदाशिवराय महादेवाचे भक्त होते. शिव...
  July 26, 11:55 AM
 • आज म्हणजेच 24 जुलै, सोमवारपासून श्रावण मास सुरु झाला आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवाच्या काही खास मंदिराविषयी सांगत आहोत. महादेवाचे मंदिर संपुर्ण जगभरात आहेत. मंदिरांव्यतिरिक्त अशा काही मूर्ती आहेत ज्या खुप विशाल असण्यासोबतच सुंदरसुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला महादेवाच्या अशाच 12 विशाल मुर्त्यांविषयी सांगणार आहेत, ज्या देश-विदेशात स्थापित आहेत. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महादेवाच्या इतर 11 सर्वात विशाल मूर्तींविषयी...
  July 24, 01:48 PM
 • मंदिरांमध्ये सामान्यतः नारळ, पेडा, खडीसाखर किंवा एखादी मिठाई प्रसाद स्वरुपात दिली जाते. परंतु भारतातील काही मंदिर असे आहेत, जेथे या सर्वांपेक्षा वेगळ्याच प्रकारचा प्रसाद दिला जातो. काही मंदिरांमध्ये तर अशा प्रकारचा प्रसाद दिला जातो, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. येथे जाणून घ्या, भारतातील कोणकोणत्या मंदिरात वेगळ्या पद्धतीचा प्रसाद दिला जातो. करणी देवी मंदिर - करणी देवी मंदिर राजस्थानमधील बिकानेर शहरापासून थोड्या अंतरावरील देशनोक स्थानावर स्थित आहे. हे ठिकाण मूषक मंदिर...
  July 10, 02:25 PM
 • शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते परंतु गुरु पौर्णिमेच्या दिवशी जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. या वर्षी रविवार 9 जुलैला गुरु पौर्णिमा आहे या निमित्ताने आम्ही तुम्हाला साई प्रसादालयवषयी खास माहिती देत आहोत. श्री साई समाधीमध्ये विलीन झाल्यानंतर बाबा आजही आपल्या समाधी मंदिरात विराजित असून येथे नियमित आरती आणि उपासना केली जाते. तसेच साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील...
  July 9, 10:43 AM
 • रविवार 9 जुलैला रविवारी गुरु पौर्णिमा आहे. याच निमित्ताने आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या आश्रमाविषयी सांगत आहोत. नैनितालजवळ कैंचीमध्ये नीम करौली देवीचे मोठे प्रसिद्ध मंदिर तसेच नीम करौली बाबाचा आश्रम आहे. हे मंदिर अनेक लोकांच्या आस्थेचे केंद्र आहे. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर या जागेचा उल्लेख केला त्यावेळी हे ठिकाण चर्चेत आले. झुकेरबर्गने नरेंद्र मोदींना सांगितले की, जेव्हा फेसबुकचे वाईट...
  July 8, 03:47 PM
 • भारतामधील विविध मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जातो, परंतु हा नियम केवळ महिलांसाठीच आहे असे नाही. भारतामधील काही मंदिरात पुरुषांना प्रवेश निषिद्ध असून या मंदिरात पुजारीसुद्धा महिलाच आहेत. आज आम्ही तुम्हाला पुरुषांना वर्ज्य असलेल्या 4 मंदिरांची माहिती देत आहोत. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, 4 मंदिरांविषयी...
  June 12, 12:39 PM
 • रामेश्वरम ज्योतिर्लिंग महादेवाच्या सर्वात प्रसिध्द आणि खास मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना स्वतः रामाने केली होती. अनेक पुराण आणि ग्रंथांमध्ये रामेश्वरच्या अनेक महत्त्वांविषयी सांगितले आहे. रामेश्वर मंदिर जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच यासंबंधीत इतर 9 तीर्थसुध्दा महत्त्वाचे आहेत. या 9 तीर्थांशी रामायणाचा कोणता ना कोणता संबंध आहे. जाणुन घ्या कोणते आहेत हे 9 तीर्थ जे रामेश्वरमप्रमाणे खास आहेत- 1. जाडा तीर्थ रामेश्वरम् पासून जवळपास 3.5 किमी अंतरावर जाडा नावाचे तीर्थ आहे....
  June 8, 12:19 PM
 • महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योर्तिर्लिंगाजवळील पंचवटी हे रामायणातील एक खास ठिकाण आहे. रावणाने सीता देवीचे हरण पंचवटी मधून केले होते. याच कारणामुळे हिंदू धर्मात या जागेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंचवटी संबंधीत खास 8 गोष्टी, ज्यामुळे हे ठिकाण खास आहे... यामुळे म्हटले जाते पंचवटी या ठिकाणाचे नाव पंचवटी असण्यामागे एक खास कारण आहे. मान्यतेनुसार, या ठिकाणी वडाची पाच वृक्ष होती, ज्यामुळे या ठिकाणाला पंचवटी म्हटले जाते. पुढील स्लाईडवर...
  June 6, 01:12 PM
 • वेद, पुराण, गीता तसेच इतर धर्म ग्रंथांमध्ये देवतांविषयी लिहिण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला तुम्हाला अशाच 10 ठिकाणांविषयी सांगत आहे, जेथे देवतांचे आस्तित्व असल्याचे पुरावे मिळतात. निधीवनविषयी सांगितले जाते की, येथे रात्री श्रीकृष्ण गोपिकांसोबत रासलीला करण्यासाठी येतात. येथे दरवर्षी लाखोच्या संख्येने भक्त येतात. निधिवन, मथुरा मान्यता - मथुरा येथे वास्तव्याला असणारे श्याम सुंदर सांगतात की, या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आजही गोपिकांसोबत रासलीला कारणासाठी येतात. जो व्यक्ती रात्री हे...
  June 1, 12:45 PM
 
जाहिरात

RECOMMENDED