Home >> Event >> lok sabha election >> News

Lok Sabha Election

नरेंद्र मोदींसाठी आगामी लोकसभा निवडणूक अवघड : ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर

नांदेड- २०१९ ची लोकसभा निवडणूक मोदींसाठी अवघड आहे. प्रत्यक्ष राम जरी आले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी नांदेड येथे केले. ते एकदिवसीय पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ‘राज्यघटनेतील सामाजिक संकल्पना’ या विषयावर बोलत होते.  नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे संविधानाची प्रस्ताविका वाचून उद््घाटन करण्यात आले. या वेळी साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, संजय आवटे, कॉ....
 

काँग्रेस रुपडे बदलणार; आता गरिबी, धर्मनिरपेक्षतेच्या मु‌द्द्यांपुरतीच मर्यादित नाही

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील जबरदस्त पराभवानंतर काँग्रेसने कायाकल्प करण्याचे ठरवले आहे. त्याची सविस्तर...

मोदी सरकारचा ६ महिन्यांत पंचवीस वेळा यू टर्न, काँग्रेसची पुस्तिका जारी

मोदी सरकारचा ६ महिन्यांत पंचवीस वेळा यू...
नवी दिल्ली - काँग्रेसने भाजपला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत ‘अबकी...
 
 
 

मोदींची बाराखडी ( अग्रलेख)

मोदींची बाराखडी ( अग्रलेख)
लोकसभा २०१४ च्या निवडणुकांच्या प्रचारकाळात नरेंद्र मोदी यांनी देशभर झंझावाती दौरे करून आपण पंतप्रधानपदासाठी...

लोकपालमधील काटे ( अग्रलेख)

लोकपालमधील काटे ( अग्रलेख)
गेल्या आठवड्यात परदेशातील काळ्या पैशाच्या बँक खात्यांच्या माहितीवरून सर्वोच्च न्यायालयात केंद्रातील मोदी...
 
 

आणखी वाचा

 
 
 

 • October 10, 11:44
   
  खास मुलाखत: प्रादेशिक पक्षांनी लोकसभा लढवूच नयेत, राज यांचा नवा प्रस्ताव
  मुंबई - लोकसभेच्या प्रचारात मोदींचे हात बळकट करण्यासाठी माझे उमेदवार निवडून द्या, असे म्हणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेच्या वेळी मात्र मोदींचा राज्यात हस्तक्षेप नको म्हणतात. लोकसभेपूर्वी मोदी उत्तम पंतप्रधान होतील, असे म्हणणारे राज आता मोदी आपली पंतप्रधानपदाची भूमिका नीट पार पाडू शकत नाहीत म्हणतात. लोकसभेच्या प्रचारात आपले बंधू उद्धव यांच्या उमेदवारांविरुद्ध...
   

 • September 17, 06:08
   
  महायुती आणि आघाडीला ‘बसप’चे आव्हान
  अमरावती - आगामीविधानसभा निवडणुकीत जिल्‍हातील आठही मतदारसंघांमध्ये महायुती आघाडीच्या उमेदवारांना बहुजन समाज पक्षाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निकालावरुन हे स्पष्ट झाले आहे. लोकसभेत बहुजन समाज पक्षाने जिल्‍हातील आठही मतदारसंघांमध्ये मतांचा चांगला वाटा घेतला आहे. मेळघाट वगळता, अन्य सात मतदारसंघामध्ये महायुतीच्या...
   

 • September 17, 04:13
   
  चार महिन्यांतच भाजप चीत; पोटनिवडणुकीत जबर झटका, लव्ह जिहाद अंगलट
  नवी दिल्ली - देशात चार महिन्यांपूर्वी आलेली मोदी लाट आता ओसरू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये विरोधकांचा पूर्णत: सफाया करणा-या भाजपला नऊ राज्यांतील ३३ विधानसभा मतदारसंघांत झालेल्या पोटनिवडणुकीत स्वत:च्या ताब्यातील २४ पैकी १४ जागा गमवाव्या लागल्या. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ८ तर राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपकडून...
   

 • September 15, 11:04
   
  आघाडीच्या योजना चौथ्यांदा सत्ता देतील!
  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस खरोखर मागे होती. ती चूक विधानसभेला होणार नाही. विधानसभेसाठी आम्ही प्रचाराची चांगली यंत्रणा उभी केली आहे. राज्य सरकारच्या सर्वत्र झळकलेल्या जाहिराती त्याची चुणूक आहे. आमचा प्रचार सकारात्मक असेल. पाच वर्षांतील राज्य सरकारचे काम आम्ही सांगूच, पण भाजप-सेना आघाडीच्या केंद्रातल्या मोदी सरकारचा फोलपणाही उघड करणार आहोत. मुंबईला शांघाय...
   

 • September 2, 09:45
   
  धास्तावलेल्या काँग्रेसचा ४२ नगरसेवकांना ‘व्हीप’; बैठकीत वदवून चित्रीकरणही केले
  सोलापूर - लोकसभा निवडणुकीतील पराभव, आगामी विधानसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर महापालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कोठे यांच्या नव्या राजकीय खेळीमुळे धास्तावलेल्या काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान नगरसेवकांत फाटाफूट होऊ नये म्हणून सोमवारी काँग्रेसच्या ४२ नगरसेवकांना ह्यव्हीपह्ण बजावला. दुसरीकडे महापालिकेतही...
   

 • August 21, 05:36
   
  इनकमिंग वाढल्याने शिवसेनेत चिंता, दगाफटका होण्याचीही भीती
  मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते शविसेनेत प्रवेश करू लागल्याने एकीकडे पक्षात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही कट्टर शिवसैनिकांना मात्र चिंतेने ग्रासले आहे. आज सत्तेचे वारे महायुतीच्या दिशेने वाहू लागताच शिवसेनेकडे आलेले हे नेते निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेत राहतील का? की दगाफटका करून पुन्हा आघाडीकडे जातील, अशी भीती शिवसेनेच्या एका...
   

 • August 21, 02:44
   
  ऐतिहासिक संधी दवडली ( अग्रलेख )
  लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद न देण्याचा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अ‍ॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्यावर अवलंबून असला तरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा सल्ला नाकारून स्वत:हून काँग्रेसला हे पद दिले असते तर भाजपची प्रतिमा अधिक उजळली असती. शिवाय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात एका नव्या आदर्श राजकारणाची नोंद झाली असती. पण भाजपने ही...
   

 • July 16, 05:37
   
  लोकसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागल्या मतदारांना आयोगाचे स्मरणपत्रे
  मुंबई - लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांतील मतदारांची नावे यादीतून गहाळ झाल्याने लाखो मतदारांना वंचित राहावे लागले होते. अशा तब्बल 26 लाख लोकांना निवडणूक आयोगाने स्मरणपत्रे पाठवली आहेत. विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत अशा मतदारांना आपले नाव मतदार यादीत नव्याने नोंदवता येणार आहे. मुंबईत मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी...
   

 • June 20, 07:30
   
  जिंकण्याची क्षमता वाढल्याने शिवसेनेपेक्षा भाजपला हव्यात जास्त जागा - फडणवीस
  मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर नजर टाकली असता राज्यात भाजपची ताकद कमालीची उंचावली आहे. विधानसभेतील अनेक जागांवर आता भाजपच्या जिंकण्याच्या क्षमता वाढल्या आहेत.  सध्या स्ट्राईक रेट भाजपचा जास्त असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा हव्या आहेत’, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महायुतीबाबत...
   
 
 
 
 
 
 
जाहिरात

RECOMMENDED

    

   फोटो गॅलरी