पोलिसांनी पडकली गाडी, / पोलिसांनी गाडी पडकली असता दुचाकी मालकाने चक्क गाडीच पेटवली

Sep 22,2019 11:08 AM IST

औरंगाबाद - शहरातील बाबा पेट्रोलपंपजवळ पोलिसांनी गाडी पकडली असता दुचाकी मालकाने चक्क गाडीच पेटवली. सदरील घटनेचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.