चीन / अचानक रस्ता खचल्याने किंघाईमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

Jan 14,2020 5:19 PM IST

बीजिंग- उत्तर पश्चिम चीनमध्ये अचानक रस्ता खचल्याने बस खड्यात पडली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 16 जण जखमी झाले आहे. घटना किंघाई प्रांतात सोमवार संध्याकाली 5.30 वाजता घडली.