उड्डाण / केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तेजसमधून भरारी, असे करणारे पहिले सरंक्षण मंत्री

Sep 19,2019 11:28 AM IST

बंगळुरु - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळुरुमध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून उड्डाण केले. असे करणारे पहिले संरक्षण मंत्री बनले आहते. हिंदुस्थान अॅरोनॅटिकल लिमिटेड आणि अॅरोनॅटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने तेजसची निर्मिती केली आहे.