गुजरात / जुनागडच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या सिंहांचा व्हिडिओ व्हायरल

Sep 19,2019 3:41 PM IST

जुनागड - थरकाप उडवणारा हा व्हिडिओ गुजरातच्या जुनागड शहरातील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये 8 सिंहांचा एक समूह चक्क शहराच्या रस्त्यांवर फेर-फटक्यासाठी निघालेला दिसून आला.