कडकनाथ / मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

Sep 19,2019 3:48 PM IST

पुणे-सातारा महामार्गावर कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणी निषेध व्यक्त करताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकल्या.